शंकर मराठे - मुंबई, १ मार्च २०२६ : सध्याच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात प्रेक्षकाला थिएटरमध्ये जाऊन दोन-तीन तास खळखळून हसायचे आहे. डोकं बाजूला ठेवून निखळ आनंद देणारे चित्रपट ही आज काळाची गरज बनली आहे. निर्मात्यांनी अॅक्शन आणि थ्रिलरच्या शर्यतीतून थोडा वेळ काढून पुन्हा एकदा 'हेरा फेरी' किंवा 'वेलकम' सारखी जादू पडद्यावर निर्माण करावी, अशीच तमाम प्रेक्षकांची माफक अपेक्षा आहे. तोवर प्रेक्षकांना बाबुराव आणि मजनू भाईच्या मीम्सवरच समाधान मानावे लागणार, हे मात्र नक्की!
Sunday, March 1, 2026
सिच्युएशनल कॉमेडी सिनेमे आता का बनत नाहीत?
शंकर मराठे - मुंबई, १ मार्च २०२६ : सध्याच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात प्रेक्षकाला थिएटरमध्ये जाऊन दोन-तीन तास खळखळून हसायचे आहे. डोकं बाजूला ठेवून निखळ आनंद देणारे चित्रपट ही आज काळाची गरज बनली आहे. निर्मात्यांनी अॅक्शन आणि थ्रिलरच्या शर्यतीतून थोडा वेळ काढून पुन्हा एकदा 'हेरा फेरी' किंवा 'वेलकम' सारखी जादू पडद्यावर निर्माण करावी, अशीच तमाम प्रेक्षकांची माफक अपेक्षा आहे. तोवर प्रेक्षकांना बाबुराव आणि मजनू भाईच्या मीम्सवरच समाधान मानावे लागणार, हे मात्र नक्की!
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment