Wednesday, December 31, 2025

धर्मवीर 3 सिनेमाची स्क्रिप्ट कोण लिहिणार ?


शंकर मराठे - मुंबई, ३१ डिसेंबर २०२५ : सिनेमा धर्मवीर 3 आला तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल. कारण त्यानंतर पुढे काय झाले हे मलाच माहिती आहे..!! - एकनाथ  शिंदे 


Tuesday, December 30, 2025

थलापती विजयचा चित्रपटसृष्टी सोडून राजकारणात प्रवेश ...

शंकर मराठे - मुंबई, ३१ डिसेंबर २०२५ : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'थलापती' म्हणून ओळखले जाणारे सुपरस्टार विजय यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. करोडो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याने आपल्या करिअरच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टी सोडून राजकारणात प्रवेश करण्याचा घेतलेला निर्णय सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे.     


'जन नायकन' विजय यांच्या चित्रपट प्रवासातील शेवटचा टप्पा म्हणजे त्यांचा आगामी चित्रपट 'जन नायकन'. या चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोथ यांनी केले आहे. नुकताच २७ डिसेंबर रोजी मलेशियामध्ये या चित्रपटाचा भव्य 'ऑडिओ लॉन्च' सोहळा संपन्न झाला. हा सोहळा फक्त एका चित्रपटाचे प्रमोशन नसून, तो विजय यांचा त्यांच्या चाहत्यांशी असलेला शेवटचा औपचारिक फिल्मी संवाद ठरला. यावेळी विजय अत्यंत भावूक झाले होते. आपल्या ३ दशकांच्या प्रवासाला 'वेदनादायक निरोप' देताना त्यांनी आपल्या यशाचे श्रेय चाहत्यांना दिले. हा चित्रपट जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, तो एका राजकीय आणि सामाजिक विषयावर आधारित असल्याची चर्चा आहे.

चित्रपट सोडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे विजय यांचा जनसेवेचा ध्यास. त्यांनी 'तमिझागा वेत्री कळघम' -TVK या नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे. "मी आता फक्त कॅमेरासमोर अभिनय करणार नाही, तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे," असे सांगत त्यांनी २०२६च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या पक्षाच्या पहिल्या जाहीर सभेत झालेली लाखो लोकांची गर्दी त्यांची राजकीय ताकद अधोरेखित करते.

विजय यांनी आपल्या ३२ वर्षांच्या फिल्मी कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. 'घिल्ली', 'पोक्किरी', 'कथी', 'मर्सल' आणि 'लिओ' सारख्या चित्रपटांमधून त्यांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. त्यांचा डान्स, स्टाईल व संवादफेक यामुळे ते केवळ तामिळनाडूतच नव्हे तर केरळ, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातही प्रचंड लोकप्रिय आहेत.

किती मागितलं अक्षय खन्नाने मानधन ?

शंकर मराठे - मुंबई, ३० डिसेंबर २०२५ : छावा व धुरंधर ह्या सिनेमामुळे लोकप्रिय झालेल्या अभिनेता अक्षय खन्ना कडे अनेक नवीन प्रोजेक्ट चालून येत आहेत. अशातच आता सिनेमा दृश्यम पार्ट ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र हा चित्रपट आता अक्षय खन्नाने नाकारला असल्याचे समोर आले आहे.


सिनेमाचे प्रोड्यूसर सोबत अक्षय खन्नाचे काही मतभेद झाल्याचे म्हटले आहे. या चित्रपटासाठी अक्षय खन्ना विग वापरणार असे त्याने म्हटले. पण अगोदरच्या भागात विग नसल्याने पार्ट ३ मध्ये ही कस शक्य आहे? म्हणत प्रोड्यूसरने त्याची ही मागणी अमान्य केली. दरम्यान चित्रपटासाठी अक्षय खन्ना २१ करोड रुपयांचे मानधन मागत असल्याने निर्मात्यांनी हे शक्य नसल्याचे म्हटले. त्यामुळे सहाजिकच अक्षय खन्नाने या चित्रपटाला नकार दिला असल्याचे सांगितले आहे.

Sunday, December 28, 2025

कपिल शर्मा की फिल्म के बज गए १२

शंकर मराठे - मुंबई, २८ दिसंबर २०२५ : १२ दिसंबर को कपिल शर्मा की फिल्म "किस किसको प्यार करूँ २"  सिनेमाघरों में रिलीज़ हुई थी। सुपरहिट फिल्म का सीक्वल होने की वजह से माना जा रहा था कि यह फिल्म भी बॉक्स ऑफिस पर शानदार प्रदर्शन करेगी, लेकिन ऐसा नहीं हुआ। फिल्म को बॉक्स ऑफिस पर बेहद ही खराब रिस्पॉन्स मिला और फिल्म के १२ बज गए।


वैसे तो १४ दिनों में भी यह फिल्म २० करोड़ रुपये की कमाई नहीं कर पाई है। अब तो फिल्म का कलेक्शन पूरी तरह गिर चुका है। हालत यह है कि यह फिल्म रोज़ १० लाख रुपये भी नहीं कमा पा रही है। गिरते कलेक्शन के चलते फिल्म के लिए अपना बजट निकाल पाना भी संभव नहीं लग रहा है। फिल्म का बजट करीब ४० करोड़ रुपये है, जबकि अब तक यह वर्ल्डवाइड सिर्फ १६.२१ करोड़ रुपये की ही कमाई कर पाई है। इस लिहाज से फिल्म फ्लॉप साबित हो चुकी है।


Saturday, December 27, 2025

Drishyam 3 with a massive demand ...

Shankar Marathe - Mumbai,  27 December 2025 : Reports claim that Actor Akshaye Khanna shocked the makers of Drishyam 3 with a massive demand — allegedly asking for ₹21 crore to return to the franchise. Because of this, insiders say the negotiations became difficult, and the real reason behind him stepping away has finally come to light.


While fans loved his intense performance in Drishyam 2, the makers reportedly felt the quoted fee was too high for the role. Now, discussions around casting and the future of the character have created huge buzz among fans and trade circles.

Whether Akshaye comes back or not, one thing is clear — Drishyam 3 is already creating headlines long before its release, and audiences are eagerly waiting to see what happens next.


Friday, December 26, 2025

Dhurandhar Part 2 release on 19.03.26

 


Shankar Marathe - Mumbai,  26 December 2025 : The storm is set to return, this time in Hindi, Telugu, Tamil, Kannada & Malayalam. Film Dhurandhar Part 2 will take over cinemas on 19th March 2026.


स्ट्रगल अभिनेत्री शिवाली परबचा


शंकर मराठे - मुंबई, २६ डिसेंबर २०२५ : महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या टीव्ही शो द्वारे आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री शिवाली परबचा सुरुवातीच्या काळातील स्ट्रगल जाणून घेऊ या....

अभिनेत्री शिवाली परब ने आपल्या स्ट्रगल बद्दल सांगितले की मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा काही कारणांमुळे ड्रॉप लागला त्यामुळे ६ महिने काय करू, मला काही सूचतच नव्हतं की काय करू. कारण त्यांच्या आधी जी मला जॉब ऑफर आली होती ती मी पप्पांना म्हटले की मला नाही करायचं आहे, कारण मला अभिनय करायचा होता. मला ड्रॉप लागला व हे सर्व काही बंद झाले. त्यामुळे माझ्याकडे ते ६ महीने काहीचं काम येत नव्हते. नाही माझे एकांकिका ना नाटक. काहीही नव्हते. सो, मी बाहेर प्रयत्न करत होते की मला काम मिळेल का ? मी ६ सहीने घरात बसून काढली व मला इतकं टेंशन आले होते की मी काय करायचे ? माझं सगळं करियर संपलंय. कोणत्याही ग्रुपची कनेक्टीविटीच राहीली नाही. मला खूप टेंशन आले, मी ठरवले की आपण पुन्हा कॉलेज ज्वाइन करायचं, पुन्हा कॉलेजला जायचं. नव्याने काही तरी करियर चूज करून नव्याने सुरूवात करायची, पण पुन्हा तेच की जे होतं चांगल्यासाठीच होते आणि पुढे माझी अभिनयाची गाडी सुरू झाली.

Thursday, December 25, 2025

अक्षय कुमार का खतरनाक लुक वायरल


शंकर मराठे - मुंबई, २५ दिसंबर २०२५ :  फिल्म धूरंधर में अभिनेता अक्षय खन्ना ने विलेन का रोल इतना दमदार निभाया कि अब बड़े-बड़े हीरो भी खलनायक बनने लगे हैं।

आगामी फिल्म हैवन में अभिनेता अक्षय कुमार का खतरनाक लुक वायरल हो रहा है—दाढ़ी वाले अंदाज़ में खिलाड़ी कुमार विलेन के रोल में नज़र आएंगे।

Tuesday, December 23, 2025

कब आएगी फिल्म ‘दृश्यम 3’ ?

शंकर मराठे - मुंबई, २३ दिसंबर २०२५ :  अभिनेता अजय देवगन और अभिनेत्री तब्बू की सुपरहिट सस्पेंस-थ्रिलर ‘दृश्यम’ के तीसरे पार्ट की आधिकारिक घोषणा हो गई है। फिल्म मेकर्स ने बताया है कि ‘दृश्यम 3’ 2 अक्टूबर 2026 को सिनेमाघरों में रिलीज होगी। टीज़र में विजय सलगांवकर की कहानी को आगे बढ़ाने का संकेत दिया गया है, जिससे फैंस की उत्सुकता और बढ़ गई है।



Sunday, December 21, 2025

५ चुकांनी संपवलं गोविंदाचे फिल्मी करिअर ?

शंकर मराठे - मुंबई, २१ डिसेंबर २०२५ : ९० च्या दशकात बॉलीवूडवर ज्या अभिनेत्याने एकहाती राज्य केले, ज्याची कॉमेडी आणि ब्रेक  डान्स पाहण्यासाठी चित्रपटगृबाहेर रांगा लागायच्या, तो सुपरस्टार म्हणजे 'गोविंदा'. 'हीरो नंबर १', 'कुली नंबर १' व 'राजा बाबू' सारख्या सुपरहिट चित्रपटांचा बादशहा आज मात्र मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदाने आपल्या कारकिर्दीत केलेल्या ५ मोठ्या चुकांमुळे त्याचे स्टारडम धोक्यात आले. जाणून घेऊया त्या ५ प्रमुख चुका :


१. ब्लॉकबस्टर चित्रपटांना दिलेला नकार : रिपोर्ट्सनुसार, गोविंदाला 'गदर: एक प्रेम कथा', 'देवदास' (चुन्नीलालची भूमिका) आणि 'ताल' यांसारख्या चित्रपटांच्या ऑफर होत्या. मात्र, काही कारणास्तव त्याने या भूमिका नाकारल्या. हे चित्रपट पुढे जाऊन ब्लॉकबस्टर ठरले.

२. सेटवर उशिरा येण्याची सवय : गोविंदाच्या अभिनयाचे कौतुक होत असले तरी, त्याच्या सेटवर उशिरा येण्याच्या सवयीमुळे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक त्रस्त असायचे. असे म्हटले जाते की, गोविंदा अनेकदा शूटिंगला तासनतास उशिरा येत असे. या अनप्रोफेशनल वर्तनामुळे हळूहळू मोठ्या बॅनरने त्याला काम देणे बंद केले.

३. डेव्हिड धवन सोबतचा वाद : गोविंदा आणि डायरेक्टर डेव्हिड धवन ही बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी जोडी मानली जात होती. या दोघांनी मिळून १७ सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, एका टप्प्यावर त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. डेव्हिड धवन यांनी नवीन पिढीच्या कलाकारांसोबत काम करण्यास सुरुवात केली आणि गोविंदाला हा बदल पचवता आला नाही.

४. फिटनेस व लूककडे दुर्लक्ष : साल २००० नंतर बॉलीवूडमध्ये ट्रेंड बदलला. हृतिक रोशन, सलमान खान सारखे अभिनेते फिटनेस आणि सिक्स-पॅक ॲब्सवर भर देत होते. दुसरीकडे, गोविंदाने आपल्या बदलत्या वयानुसार आणि काळाच्या गरजेनुसार फिटनेसकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही.

५. राजकारणात प्रवेश : जेव्हा गोविंदाचे करिअर शिखरावर होते, तेव्हा त्याने अचानक राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. साल २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून ते खासदार झाले. या काळात त्यांचे पूर्ण लक्ष चित्रपटांवरून हटून राजकारणाकडे गेले. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संपर्क गमावला आणि जेव्हा ते परतले, तेव्हा काळ बदलला होता.


Friday, December 19, 2025

क्यों नरगिस ने राज कपूर से रिश्ता खत्म किया था ?

शंकर मराठे - मुंबई, २० दिसंबर २०२५ : भारतीय सिनेमा के इतिहास में राज कपूर और नरगिस की लव स्टोरी जितनी खूबसूरत थी, उतनी ही दर्दभरी भी। दोनों की प्रेम कहानी शुरू हुई थी साल 1948 में, जब राज कपूर ने अपनी फिल्म आग के लिए नरगिस को मुख्य अभिनेत्री के रूप में कास्ट किया। फिल्म तो खास नहीं चली, लेकिन इसने एक ऐसी जोड़ी को जन्म दिया, जिसकी केमिस्ट्री लोगों को बहुत पसंद आई।


साल 1949 में आई फिल्म बरसात ने दोनों को सुपरस्टार बना दिया। फिल्म का वो फेमस पोस्टर, जिसमें बारिश के बीच नरगिस राज कपूर के कंधे पर झुकी हैं, आगे चलकर आरके फिल्म्स का लोगो बन गया। 

लेकिन इस रिश्ते की सबसे बड़ी चीज थी राज कपूर का पहले से शादीशुदा होना। वो शादीशुदा तो थे ही साथ में उनके बच्चे भी थे। नरगिस ने नौ साल तक राज कपूर का लंबा इंतजार किया, इस उम्मीद में कि राज एक दिन उन्हें अपना लेंगे, लेकिन जब ये साफ हो गया कि राज कपूर उनके लिए अपने परिवार नहीं छोड़ सकते, तो नरगिस ने चुपचाप यह रिश्ता खत्म कर दिया और सुनील दत्त से शादी करके घर बसा लिया।

अक्षय कुमार लोगों को मालामाल करेंगे

 शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : खिलाडी स्टार अक्षय कुमार लंबे समय से बॉलीवुड में राज कर रहे हैं। अब तक अक्षय ने कई फिल्मों में काम किया है, जिनमें से कई फिल्में ब्लॉकबस्टर भी साबित हुई हैं। बहुत जल्द अक्षय कुमार अब टीवी के छोटे परदे पर एंट्री करने जा रहे हैं।

बिग बी के शो कौन बनेगा करोड़पति की तरह ही अक्षय कुमार एक नया गेम शो लेकर आ रहे हैं। व्हील ऑफ फॉर्च्युन दुनिया के सबसे लोकप्रिय शोज़ में से एक है। यह शो अब तक 8 बार एमी अवॉर्ड जीत चुका है। इसी शो के हिंदी वर्जन को अब अक्षय कुमार होस्ट करेंगे। अब अमिताभ बच्चन की तरह अक्षय कुमार भी अपने शो के जरिए लोगों को मालामाल करेंगे। सोनी टीवी ने इस शो की आधिकारिक घोषणा कर दी है। 

‘राजा शिवाजी’ सिनेमात कलाकारांची जत्रा

शंकर मराठे - मुंबई, १९ डिसेंबर २०२५ : जिओ स्टुडिओज् व मुंबई फिल्म कंपनीचा बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ ह्या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून आता भव्य पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास प्रभावीपणे उलगडणार आहे.


या सिनेमात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख हया भव्य कलाकारांची जत्रा पाहायला मिळणार आहे. हया सिनेमात विद्या बालन सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘राजा शिवाजी’ हा सिनेमा १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार असून, मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

मुंबई के रंगमंच पर जीवंत हुई ट्रेजेडी क्वीन ‘मीना कुमारी’

 

शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी के जीवन और उनके रचनात्मक संघर्ष पर आधारित नाटक का मुंबई के रंगीला थिएटर में मंचन किया गया। पुंज प्रकाश द्वारा लिखित और निर्देशित यह नाटक पारंपरिक जीवनी से इतर एक गहरा कलात्मक प्रयोग साबित हो रहा है, जो दर्शकों को इतिहास के आइने में वर्तमान से रूबरू कराता है।

नाटक की शुरुआत इस विचार के साथ होती है कि किसी भी नाट्य प्रस्तुति का उद्देश्य केवल इतिहास को दोहराना नहीं, बल्कि ऐतिहासिक चरित्रों के माध्यम से आज के समाज और संवेदनाओं को परिभाषित करना है। निर्देशक पुंज प्रकाश के अनुसार, "मीना" के माध्यम से वर्तमान की उन चुनौतियों और जज्बातों को स्वर देने की कोशिश की गई है, जिनसे आज का दर्शक भी खुद को जुड़ा हुआ पाता है। नाटक में मीना कुमारी को केवल एक बीते जमाने की अभिनेत्री के रूप में नहीं, बल्कि एक प्रखर शायरा और संघर्षशील कलाकार की व्याख्या के रूप में पेश किया गया है।

निर्देशकीय वक्तव्य में इस बात पर जोर दिया गया कि कलाकार अक्सर दो रास्तों के बीच खड़ा होता है—एक मनोरंजन का आसान रास्ता और दूसरा जोखिम भरा प्रयोगधर्मी रास्ता। यह नाटक दूसरे वर्ग में आता है। निर्देशक ने इसे 'बीहड़ बियाबान में विचरण' करने के समान बताया है, जहाँ परिणाम की चिंता किए बिना नवीनता की खोज की गई है। यह प्रस्तुति न केवल निर्देशक और कलाकारों की परीक्षा लेती है, बल्कि दर्शकों से भी सक्रिय भागीदारी और चिंतन-मनन की मांग करती है।

मंच पर अभिनेत्री विदुषी रत्नम ने मीना कुमारी के जटिल और भावुक चरित्र को अपनी जीवंत अदाकारी से साकार किया। मंच सज्जा, प्रकाश व्यवस्था और आलेख की कमान स्वयं पुंज प्रकाश ने संभाली है, जिन्होंने दृश्य-श्रव्य तकनीक के माध्यम से दर्शकों को उस पुराने दौर में ले जाने के साथ-साथ आधुनिक संवेदनशीलता को भी बखूबी बनाए रखा।

संगीत और नृत्य - प्रिंस कुमार ने अपनी संगीत परिकल्पना से नाटक की आत्मा को गहराई दी।

वस्त्र सज्जा - अन्नु प्रिया के द्वारा तैयार किए गए परिधानों ने उस कालखंड की गरिमा को पुनर्जीवित किया।

मंच निर्माण - मोहित कुमार की मंच सामग्री और निर्माण ने प्रस्तुति को एक ठोस आधार प्रदान किया।

यह नाटक किसी बने-बनाए ढर्रे पर नहीं चलता, बल्कि लेखन और अभिनय के स्तर पर नवीन व्याख्या पेश करता है। नाटक के अंत में यह संदेश दिया गया कि इसे पूरी तरह महसूस करने के लिए दर्शकों को शायद एक से अधिक बार देखने और आत्मसात करने की आवश्यकता पड़े।

'दस्तक' पटना की यह पेशकश कला जगत में एक सार्थक हस्तक्षेप है, जो यह साबित करती है कि मंच केवल मनोरंजन का साधन नहीं, बल्कि आत्म-मंथन का एक सशक्त माध्यम है।

Thursday, December 18, 2025

१७ साल की मुन्नी और ६५ साल का सुपरस्टार

शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में हैं।

अब वही नन्ही मुन्नी बड़ी होकर 17 साल की उम्र में हीरोइन बन चुकी हैं। खास बात ये है कि हर्षाली को 65 साल के साउथ सुपरस्टार के साथ बतौर लीड हीरोइन फिल्म ऑफर हुई है। इस खबर के सामने आते ही सोशल नेटवर्किंग साइट पर बहस छिड़ गई है।

बताया जा रहा है कि 10 साल बाद हर्षाली को यह साउथ की बड़ी फिल्म मिली है, जो उनके करियर के लिए गेमचेंजर साबित हो सकती है।

हालांकि, फिल्म को लेकर अभी ज्यादा डिटेल्स सामने नहीं आई हैं, लेकिन इतना तय है कि मुन्नी की वापसी ने इंटरनेट पर तहलका मचा दिया है।

सिद्धिविनायकाच्या दर्शनाला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हया सिनेमाची टीम

शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या नववर्षात म्हणजेच १६ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, जेष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी नुकतेच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.




Wednesday, December 17, 2025

सासू–सूनबाईची जुगलबंदी !

शंकर मराठे - मुंबई, १७ डिसेंबर २०२५ : ये “अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?” या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ उडाला आहे. कारणही तसंच—पहिल्यांदाच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे व ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत एकत्र येत आहेत आणि सासू–सुनांच्या नात्याला एकदम नवं, खमंग आणि आधुनिक रूप दिला आहे.


टीझरमध्येच दोघींची जुगलबंदी पाहताना हे स्पष्ट होतं की, हा नेहमीचा टोमणे–तक्रारांनी भरलेला सासू–सून इक्वेशन अजिबात नाही. इथे दोन पिढ्या भिडतात… दोन विचारधारा टक्कर घेतात… पण शेवटी एकमेकींच्या आयुष्यात आधार बनत उभ्या राहतात. प्रार्थना आधुनिक, स्पष्टवक्ती आणि आत्मविश्वासू सून म्हणून चमकतेय; तर निर्मिती सावंत अनुभवसंपन्न, पारंपरिक, पण डोळ्यात प्रचंड माया असलेल्या सासूबाईंच्या भूमिकेत मन जिंकतात. या दोघींचे भावनिक क्षण, मिश्किल संवाद, आणि हलकीफुलकी चढाओढ—टीझरमध्येच प्रेक्षकांना हसवूनही जातात आणि थोडं डोळ्यात पाणीही आणतात.


१६ जानेवारीला प्रदर्शित होणारा हा सिनेमा आजच्या पिढीतील नातेसंबंध, स्त्री–स्त्री मैत्री आणि घरातील संबंध किती सुंदरपणे बदलू शकतात, हे दाखवणारा ठरणार आहे. 




Tuesday, December 16, 2025

कमबॅक निलेश साबळे, भाऊ कदमचं

शंकर मराठे - मुंबई, १६ डिसेंबर २०२५ : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणारे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेले निलेश साबळे आणि भाऊ कदम. ही जोडी पुन्हा झी टीव्ही मराठीवर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांचंही झी मराठीवर दणक्यात पुनरागमन होणार आहे.


महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलेले मराठमोळे चेहरे म्हणजे निलेश साबळे आणि भाऊ कदम. दोघेही आता झी मराठीवर कमबॅक करणार आहेत. झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

Monday, December 15, 2025

फोटो में राज कपूर - नरगिस के सुनहरे दौर की झलक

शंकर मराठे - मुंबई, १६ दिसंबर २०२५ : राज कपूर - नरगिस एक तस्वीर, में राज कपूर सिर पकड़कर खड़े नजर आते हैं, जबकि दूसरी ओर नरगिस मुस्कुराते हुए जूते की शेप वाला केक काट रही हैं। यह दृश्य जितना मासूम है, उतना ही यादगार भी। खास बात यह कि यह केक राज कपूर की फिल्म श्री 420 के अमर गीत "मेरा जूता है जापानी" से प्रेरित था। बर्थडे केक देखकर राज कपूर का चौंकता हुआ रिएक्शन आज भी दर्शकों का ध्यान खींच लेता है। यह फोटो नरगिस के जन्मदिन के मौके की बताई जाती है, जब फिल्म के सेट पर यह अनोखा जश्न मनाया गया। उस दौर में ऐसे मस्तीभरे पल बहुत कम कैमरे में कैद होते थे, इसलिए यह फोटो आज एक ऐतिहासिक दस्तावेज़ बन चुकी है।


राज कपूर और नरगिस की जोड़ी हिंदी सिनेमा की सबसे यादगार जोड़ियों में शुमार है। दोनों ने पहली बार आग में साथ काम किया था। यह फिल्म सुपरहिट रही और यहीं से एक सुनहरा सिलसिला शुरू हुआ। इसके बाद बरसात, अंदाज, आवारा जैसी फिल्मों सहित करीब 16 फिल्मों में दोनों साथ नजर आए - और लगभग हर फिल्म ने बॉक्स ऑफिस पर सफलता के झंडे गाड़े। समय के साथ यह जोड़ी परदे से दूर होती चली गई। राज कपूर और नरगिस आखिरी बार चोरी चोरी में साथ दिखाई दिए। यह फिल्म भी सुपरहिट रही और इस जोड़ी की विदाई को यादगार बना गई।

आज भी जब यह फोटो सामने आती है, तो सिर्फ एक जन्मदिन नहीं, बल्कि हिंदी सिनेमा के उस सुनहरे दौर की झलक मिलती है - जहाँ दोस्ती, रचनात्मकता और सिनेमा का जादू एक साथ मुस्कुराता था।

नऊवारी साडीत अभिनेत्री तमन्ना भाटिया

 शंकर मराठे - मुंबई, १५ डिसेंबर २०२५ : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आणि दिग्गज दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर आधारित आगामी बायोपिक बनत आहे. या चित्रपटात अभिनेत्री तमन्ना भाटिया ही अभिनेत्री जयश्री गडकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तमन्नाचा या चित्रपटातील 'फर्स्ट लूक' समोर आला असून, तिने 'लाख लाख चंदेरी तेजाची' या अजरामर गाण्यावर ठेका धरला आहे.

अभिनेत्री तमन्नाचा अस्सल मराठमोळा अंदाज आणि व्हिडिओमध्ये तमन्ना भाटिया नऊवारी साडी, नाकात नथ आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये हुबेहूब जयश्री गडकर यांच्यासारखी दिसत आहे. ६०-७० च्या दशकातील तोच तोरा आणि सौंदर्य तमन्नाने पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. 'लाख लाख चंदेरी तेजाची' हे गाणे पुन्हा एकदा रिक्रिएट करण्यात आले असून, तमन्नाच्या लावणी नृत्याची झलक पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत.


Sunday, December 14, 2025

निळूभाऊंनी अभिनयाने हिरोपेक्षाही व्हिलनची उंची मोठी केली

शंकर मराठे - मुंबई, १४ डिसेंबर २०२५ :  डोक्यावर पांढरी गांधी टोपी, नेसायला धोतर, तोंडात पानाचा विडा आणि डोळ्यांत ती लंपट, क्रूर नजर... निळू फुले पडद्यावर आले की प्रेक्षकांच्या मनात धडकी भरत असे. कित्येक वर्षे महाराष्ट्रातल्या आया-बहिणींनी टीव्हीवर त्यांना बघून भीतीपोटी चॅनेल बदलले असतील. हा एका अभिनेत्याचा सर्वात मोठा विजय होता!

आजवर अनेक खलनायक झाले, पण निळूभाऊंसारखा "दहशत" निर्माण करणारा नट झाला नाही. निळूभाऊंनी खलनायक काय असतो, हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला शिकवलं. हिरोला हिरो तेव्हाच म्हणतात, जेव्हा समोर व्हिलन तगडा असतो. निळूभाऊंनी आपल्या अभिनयाने हिरोपेक्षाही व्हिलनची उंची मोठी केली. त्यांची अभिनयाची ताकद काय होती? इतर व्हिलन पडद्यावर आरडाओरडा करायचे, हत्यारं फिरवायचे. पण निळूभाऊ? अजिबात नाही. त्यांचा आवाज... तो घोगरा, पण गोडवा असलेला विषारी आवाज. ती नजर... डोळ्यांच्या कोपऱ्यातून जेव्हा ते समोरच्याकडे बघायचे, तेव्हा समोरच्याची काय अवस्था होते हे शब्दांत सांगता येणार नाही. खांद्यावरचं उपरणं सावरत, तोंडातला विडा चघळत जेव्हा ते "बाई..." म्हणायचे, तेव्हा त्या एका शब्दात इतकी लंपटता आणि क्रूरता असायची की, थिएटरमध्ये बसलेल्या महिलांच्या अंगावर काटा यायचा.

Saturday, December 13, 2025

‘कमळी’ मालिका रेटिंग मध्ये पहिल्या स्थानी

शंकर मराठे - मुंबई, १३ डिसेंबर २०२५ :  'झी मराठी' चैनलवर नव्याने सुरू झालेल्या 'वीण दोघांतही ही तुटेना' आणि 'तारिणी' या मालिकांच्या TRP ची आकडेवारी आली समोर...‘झी मराठी’ वाहिनीवर ११ ऑगस्ट रोजी ‘वीण दोघांतली ही तुटेना’ आणि ‘तारिणी’ या दोन मालिकांचं ग्रँड लॉन्चिंग करण्यात आलं. यापैकी ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत झळकत आहे. तर, तिच्यासह या मालिकेत सुबोध भावे, पूर्णिमा डे, राज मोरे, किशोरी अंबिये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तेजश्रीचं पुनरागमन असल्याने प्रेक्षकांना या मालिकेकडून प्रचंड अपेक्षा आहेत. याशिवाय ही मालिका सुरू झाल्यावर टीआरपीच्या आकडेवारीत सुद्धा मोठा बदल होईल अशा चर्चा सुरुवातीपासूनच सर्वत्र रंगल्या होत्या. मात्र, दोन मालिकांच्या लॉन्च नंतरही ‘झी मराठी’च्या टीआरपीत फारसा मोठा बदल झालेला नाही.

‘झी मराठी’वर नव्याने सुरू झालेली ‘कमळी’ मालिका या आठवड्यात वाहिनीवर ३.३ रेटिंगसह पहिल्या स्थानी आहे. तर या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर हर्षदा खानविलकर यांची ‘लक्ष्मी निवास’ मालिका आहे. ही मालिका रात्री ८ ते ९ अशी एक तास प्रसारित केली जाते आणि याच्या दोन्ही स्लॉटचा टीआरपी चांगला आहे. तेजश्री प्रधानची नव्याने सुरू झालेल्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा ओपनिंग TRP २.९ असून, ‘तारिणी’चा टीआरपी २.७ इतका आहे. या दोन्ही मालिकांना पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या दोन्ही मालिका नवीन असल्याने येत्या काळात या आकडेवारीत आणखी वाढ होईल असं म्हटलं जात आहे.

संजय दत्तचा 'डेडली' लूक सिनेमा 'राजा शिवाजी'

शंकर मराठे - मुंबई, १३ डिसेंबर २०२५ :  मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात भव्य ऐतिहासिक चित्रपट मानल्या जाणाऱ्या आणि रितेश देशमुखच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटातील एक मोठी अपडेट समोर आली असून, बॉलीवूडचा 'खलनायक' संजय दत्त याचा अफजलखानाच्या भूमिकेतील पहिला लूक लीक झाला आहे. सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सेटवरून लीक झालेल्या एका व्हिडिओमध्ये संजय दत्त अफजलखानाच्या गेटअपमध्ये दिसत आहे. त्याचे वाढलेले केस, दाढी आणि डोळ्यांतील क्रूरता यामुळे त्याचा लूक अत्यंत 'डेडली' आणि प्रभावी वाटत आहे. ऐतिहासिक संदर्भाला साजेसा पेहराव आणि संजय दत्तची देहबोली पाहून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर इतिहास घडवणार, अशी चर्चा आता सिनेवर्तुळात रंगली आहे. संजय दत्तने यापूर्वी 'अग्निपथ'मधील कांचा चीना आणि 'केजीएफ 2' मधील अधिरा यांसारख्या भूमिकांतून नकारात्मक पात्रांना एक वेगळी उंची दिली आहे. 

रितेश देशमुख स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून तो छत्रपती शिवाजी महाराजांची मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख आणि जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे करत आहेत. चित्रपटात केवळ मराठीच नव्हे तर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार आहेत.

या भव्य चित्रपटाला महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत लाभले आहे, तर छायाचित्रणाची जबाबदारी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन सांभाळत आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, १ मे २०२६ रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Friday, December 12, 2025

माधुरी दीक्षित का डेडली लूक

 


शंकर मराठे - मुंबई, १२ दिसंबर २०२५ : जेल की सलाखों के पीछे भी मुस्कान नहीं छोड़ी, कंधे पर दुपट्टा डाले कोर्ट में भी शान से खड़ी रही और जब पति के बगल में बैठी तो आँखों में वही निडर चमक… ये है धक-धक गर्ल माधुरी दीक्षित की 'मिसेज देशपांडे' – जिसे देखकर पूरा हिंदुस्तान बोल उठा, “अरे वाह! क्या लूक है, क्या ग्रेस है, क्या ठाठ हैं!”

ड्रामा है, थ्रिलर है, कोर्टरूम है, लेकिन सबसे ऊपर है एक औरत का वो आत्मविश्वास जो कहता है – चाहे दुनिया कुछ भी कहे, मैं अपने शर्तों पर जीती हूँ। जेल का गाउन हो या साड़ी का पल्लू, दोनों में क्वीन लग रही हैं! बंदी बनकर भी बिंदास, पत्नी बनकर भी परफेक्ट।

Thursday, December 11, 2025

‘देवमाणूस’ मधील किरण गायकवाडची गोव्याच्या समुद्रकिनारी मस्ती

शंकर मराठे - मुंबई, ११ डिसेंबर २०२५ : झी टीव्हीवरील ‘देवमाणूस’ या  लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता किरण गायकवाड सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बायको वैष्णवी कल्याणकर सोबत गोव्यात सुट्टीचा आनंद लुटत असलेल्या या जोडीचे बीच वरील लव्हली मस्तीभरे  फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाले आहेत.


फोटोंमध्ये वैष्णवीची स्टायलिश हेअरस्टाईल, मोरजिम बीचचे अप्रतिम दृश्य, स्ट्रीट फूडचा धमाल अनुभव आणि किरणचे काही कँडिड क्लिक्स दिसतात. 


सध्या वैष्णवी कल्याणकर ‘काजळमाया’ मध्ये आभा ही भूमिका साकारत असून सोशल नेटवर्किंग साइटवर ती चांगलीच एक्टिव्ह आहे. गोव्याच्या किनाऱ्यावरचे या कपलचे रिलॅक्स वाइब्स नेटिझन्सना खूप भावले. 




Wednesday, December 10, 2025

Tamannaah Bhatia transforms into Jayashree...

 

Shankar Marathe - Mumbai,  10 December 2025 : A timeless chapter of Indian cinema comes alive again! Tamannaah Bhatia transforms into Jayashree, the celebrated actress, in the grand biopic of visionary legend V. Shantaram. Produced By- Rahul Kiran Shantaram , Subhash Kale & Sarita Ashwin Varde, Directed by: Abhijeet Shirish Deshpande

अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारणार ‘जयश्री’

 

शंकर मराठे - मुंबई, १० डिसेंबर २०२५ : व्ही. शांताराम यांच्या बायोपिक मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत आहे तर जयश्रीचा रोल साऊथची  लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारणार. 

Tuesday, December 9, 2025

ये सुपरस्टार दिन में २०० सिगरेट पीता था

शंकर मराठे - मुंबई, ९ दिसंबर २०२५ : कभी पूरे दिन में 200 सिगरेट तक पी लेते थे बॉलीवुड के सुपरस्टार अमिताभ बच्चन, लेकिन वक्त के साथ उन्होंने ये आदत पूरी तरह छोड दी। अब 56 सालों से वो बॉलीवुड की दुनिया पर राज कर रहे हैं।



Sunday, December 7, 2025

‘आशा’चा ट्रेलर पाहून महाराष्ट्र थरारला

 शंकर मराठे - मुंबई, ७ डिसेंबर २०२५ : ‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये’ — या एका ओळीनं महाराष्ट्राच्या अंगावर शहारे आणले, आणि आज त्याच ओळीच्या मागचं जग ‘आशा’च्या ट्रेलरमधून उघड झालं. रिंकू राजगुरू साकारत असलेली आशा — आरोग्यसेविका, मुलगी, पत्नी, योद्धा… आणि लाखो महिलांची प्रतिनिधी. गावोगावी सायकलवर फिरत, लोकांच्या जीवाचा भार वाहणारी ही आशा — अडथळे, अपमान, अन्याय आणि स्वतःचे दुःख घेऊन जगते. ट्रेलरमध्ये तिच्या न थांबणाऱ्या पावलांमागची जखम दिसते… आणि त्यात प्रेरणा दडलेली आहे.


या ट्रेलरचं सर्वात ताकदीचं क्षण म्हणजे — “चालत रहा पुढे” हे गाणं. रिंकूच्या डोळ्यांत वेदना, आवाजात निर्धार आणि चेहऱ्यावर थकवा असूनही हार न मानणारी उर्मी दिसते. ट्रेलर लाँचला आशा सेविकाच्याच उपस्थितीने या सिनेमाचा आत्मा अधिक प्रामाणिक झाला — कारण ही केवळ कथा नाही, ही त्यांची जिद्द आहे.


१९ डिसेंबरला प्रदर्शित होणारा ‘आशा’ सिनेमा — एक कथानक नाही, तर प्रश्न आहे: इतकं सगळं देणाऱ्या नायिकांसाठी समाजात जागा कुठे आहे? ट्रेलरनं हा प्रश्न घराघरात पोहोचवायला सुरुवात केली आहे.



Saturday, December 6, 2025

साईबाबा फेम ज्येष्ठ कलाकाराला शिर्डी साईबाबा संस्थानची मदत

शंकर मराठे - मुंबई, ६ डिसेंबर २०२५ : रुपेरी पडद्यावर साक्षात 'साईबाबा' उभे केले आणि घराघरात श्रद्धा पोहोचवली, त्या ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांच्या पाठीशी खुद्द शिर्डी साईबाबा संस्थान खंबीरपणे उभे राहिले आहे. सुधीर दळवी सध्या 'सेव्हर सेप्सिस' या गंभीर आजाराचा सामना करत असून त्यांच्या उपचारासाठी शिर्डी संस्थानाने तब्बल ११ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

​सुधीर दळवी हे ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजारपण गंभीर असल्याने आणि रुग्णालयाचा खर्च मोठा असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले होते. कुटुंबाने आतापर्यंत १० लाख रुपये खर्च केले आहेत, पण पुढील उपचारासाठी अजून पैशांची गरज होती. ही बाब समजताच शिर्डी संस्थानाने पुढाकार घेतला.

​शिर्डी संस्थानाला अशा प्रकारे वैयक्तिक मदत करण्यासाठी नियमानुसार हायकोर्टाच्या परवानगीची गरज असते. अभिनेता सुधीर दळवी यांनी साईबाबांच्या भूमिकेतून जी सेवा केली आहे, तिचा विचार करून कोर्टानेही या मदतीला तातडीने मंजुरी दिली. साईबाबांची भूमिका करणाऱ्या या ज्येष्ठ कलाकाराला साक्षात साईंच्या दरबारातून मदत मिळाल्याने चाहत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ​


Friday, December 5, 2025

अभिनेत्री अनिता दातेचा तपोवन आंदोलनास पाठिंबा

 

शंकर मराठे - मुंबई, ५ डिसेंबर २०२५ : तपोवनातील साधुग्रामच्या जागेवरील प्रस्तावित वृक्षतोडीला आता मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटींचाही वाढता विरोध पाहायला मिळत आहे. अनेक कलकारांनी तपोवनात आंदोलनास पाठिंबा दर्शवलाय. 
आता अभिनेत्री अनिता दाते - केळकर हिनं तपोवनात जात ही वृक्षतोड म्हणजे आपला अंत असल्याचं म्हटलं. आपल्या धर्मात पर्यावरणाला, जीवसृष्टीलाही तितकंच महत्त्व आहे. तपोवनातील झाडांची कत्तल करून जर साधू संतांसाठी व्यवस्था केली तर, त्यांनाही हे सगळं पटणार नाही असं वाटतं. प्रशासनानं, सरकारनं आता यापेक्षा वेगळा विचार करायला हवा.


Thursday, December 4, 2025

शिर्डी के 'साईं बाबा’ फेम सुधीर दलवी की मदद कर सकता है साईं बाबा संस्थान

 शंकर मराठे - मुंबई, ५ दिसंबर २०२५ : साल 1977 में आई फिल्म 'शिर्डी के साईं बाबा' में साईं बाबा का किरदार निभाकर घर-घर मशहूर हुए सुधीर दलवी काफी समय से बीमार हैं और जानलेवा इंफेक्शन से जूझ रहे हैं। इनका इलाज लीलावती हॉस्पिटल में चल रहा है।

बॉम्बे हाईकोर्ट में हुई याचिका की सुनवाई में जस्टिस विभा कंकनवाड़ी और जस्टिस हितेन एस वेनेगावकर की बेंच ने कहा कि सुधीर दलवी ने खास भूमिका निभाई. लोगों के लिए खास आस्था भी है. ऐसे में एक्टर की मदद की जा सकती है. बता दें एक्टर सेप्सिस से जूझ रहे हैं. इस वक्त उन्हें इलाज में आर्थिक मदद की जरूरत है।

इस मामले पर संज्ञान लेते हुए बॉम्बे हाई कोर्ट ने शिर्डी के श्री साईं बाबा संस्थान को परमिशन दे दी है कि वह सुधीर दलवी के इलाज के लिए 11 लाख रुपये दे सकता है।

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...