Thursday, April 30, 2026

सिनेमा 'राजा शिवाजी' मध्ये सलमान खानची खास एन्ट्री


शंकर मराठे - मुंबई, ३० एप्रिल २०२६ : रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' या बहुचर्चित चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा 'सल्लू मियां' म्हणजेच सलमान खान  एका खास आणि ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

सलमानच्या सहभागाबद्दल बोलताना रितेश म्हणाला, "मी सलमान खानकडे या चित्रपटासाठी गेलो नव्हतो, पण न्यू इयरला जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा त्यांनीच मला विचारलं की सिनेमात माझा रोल कोणता आहे. तेव्हा मी काहीच बोललो नाही, त्यावेळी ते हक्काने म्हणाले की माझ्याशिवाय तुम्ही हा चित्रपट करुच शकत नाही, मी यात असलोच पाहिजे. त्यांची ही आपुलकी पाहून मी भारावून गेलो आणि आता सलमान 'राजा शिवाजी' चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे."

आता सलमान खानच्या एन्ट्रीमुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, १ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात हा ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

Wednesday, April 29, 2026

७ भाषांमध्ये व्हिज्युअल डब सिनेमा 'गोंधळ'


शंकर मराठे - मुंबई, २९ एप्रिल २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा ‘गोंधळ’ या चित्रपटाने आता जागतिक झेप घेतली आहे. ‘गोंधळ’ तब्बल ७ भाषांमध्ये डब झाला असून, व्हिज्युअल डब या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तो मराठीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा प्रकारे सादर होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरत आहे.

महाराष्ट्राची प्राचीन संस्कृती, समृद्ध परंपरा आणि ‘गोंधळ’च्या कथानकातील थरार जगभरातील प्रेक्षकांना अनुभवता यावा, तसेच ही लोकसंस्कृती जतन व्हावी, या उद्देशानेच आम्ही हा चित्रपट विविध भाषांमध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Tuesday, April 28, 2026

लाल साडी व पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल...


शंकर मराठे - मुंबई, २९ एप्रिल २०२६ : लाल साडी व पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल जे गावाच्या आणि गावकऱ्यांच्या दिशेने पडतंय आणि ते बघून भेदरलेले गावकरी पळ काढतायत अशी भन्नाट संकल्पना तुंबाडची मंजुळा हया चित्रपटाच्या नवीन पोस्टरमधून मांडण्यात आली आहे. पोस्टरमधील कोकणातील गावाचं वातावरण, उडणारी धूळ, घाबरलेले लोक आणि त्यांच्यावर घोंगावणारी ती सावली सगळंच काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची चाहूल देतं. त्यामुळे ही ‘मंजुळा’ नक्की आहे तरी कोण? भूत? की काहीतरी वेगळंच? या सगळ्या गोंधळामागे नेमकं काय रहस्य दडलंय ते उलगडण्यासाठी प्रेक्षकांना ५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


Monday, April 27, 2026

मुंबईत एका आकड्याने करोडोंचा खेळ करणारा


शंकर मराठे - मुंबई, २७ एप्रिल २०२६ : १९६०च्या दशकातली मुंबई... रात्र झाली की शहर झोपायचं नाही, तर थरथरायचं ! गिरण्यांचे भोंगे, कष्टकरी कामगारांचा घाम... आणि त्या अंधारात एक नाव - रतन खत्री.

ना बंदूक, ना गँग... तरीही लाखो लोकांच्या नशिबावर राज्य करणारा "मटका किंग"! कराचीपासून मुंबईपर्यंतचा संघर्ष, भारताच्या फाळणी नंतरचं आयुष्य, आणि आकड्यांच्या जोरावर उभं केलेलं कोट्यवधींचं साम्राज्य ! "मटका" एक साधा पण विश्वासावर चालणारा गेम... इराणी कॅफेमध्ये लाईव्ह आकडे, टेलिफोन नेटवर्कवर चालणारी समांतर अर्थव्यवस्था ! पण मग आला टर्निंग पॉइंट - भारतातील ईमरजन्सी, आणि पुढे अंडरवर्ल्डची एंट्री दाऊद इब्राहिम आणि अरूण गवळी. शेवटी राजकारणी की जीनियस ? ही आहे नागराज मंजुळे दिग्दर्शित वेब सीरिज मटका किंगची मूळ कथा....

Sunday, April 26, 2026

Raj Kapoor is seen carefully applying makeup to Zeenat Aman


Shankar Marathe - Mumbai, 26th April 2026 -  A rare behind the scenes glimpse from the making of Satyam Shivam Sundaram, where the legendary Raj Kapoor is seen carefully applying makeup to Zeenat Aman. This intimate moment reflects the dedication and perfectionism that defined Raj Kapoor’s vision as a filmmaker.


Known for blending beauty with deeper philosophical themes, Satyam Shivam Sundaram explored the idea of inner purity versus outward appearance. Zeenat Aman’s portrayal brought both vulnerability and strength to the character, making it one of the most memorable performances of her career.

This image is more than just a candid on set moment. It is a window into the artistry and passion that shaped one of Hindi cinema’s most visually striking and thought provoking films, where every detail mattered and every frame told a story.

रितेश देशमुख ने भिवंडी स्थित छत्रपति शिवाजी महाराज मंदिर में जाकर आशीर्वाद लिया


शंकर मराठे - कल्याण, २६ अप्रैल २०२६ : बॉलीवूड स्टार रितेश विलासराव देशमुख और जिनिलीया देशमुख ने फ़िल्म ‘राजा शिवाजी’ की भव्य रिलीज़ से पहले भिवंडी स्थित छत्रपति शिवाजी महाराज मंदिर में जाकर आशीर्वाद लिया।

Saturday, April 25, 2026

संजय दत्त की फिल्म का सीक्वल ‘खलनायक रिटर्न्स’


शंकर मराठे - मुंबई, २५ अप्रैल २०२६ : बॉलीवूड की दुनिया में "खलनायक" संजय दत्त के करियर की सबसे शानदार फिल्मों में से एक है। साल १९९३ में आई इस फिल्म में संजय दत्त ने गैंगस्टर बल्लू का किरदार निभाकर लोगों का दिल जीत लिया था। अब इस फिल्म का सीक्वल आने वाला है, जिसका नाम ‘खलनायक रिटर्न्स’ है। मेकर्स ने फर्स्ट लुक अनाउंसमेंट वीडियो शेयर कर इसकी घोषणा कर दी है। 

Friday, April 24, 2026

नयनतारा के साथ रोमांस करेंगे सलमान खान


शंकर मराठे - मुंबई, २४ अप्रैल २०२६ : बॉलीवूड के दबंग स्टार सलमान खान अपनी नई फिल्म 'SVC63' के साथ ईद 2027 में धमाका करने के लिए तैयार हैं। सबसे खास बात यह है कि इस फिल्म में उनके साथ साउथ की 'लेडी सुपरस्टार' नयनतारा नजर आएंगी। इस जोड़ी को पहली बार पर्दे पर साथ देखना किसी बड़े सरप्राइज से कम नहीं है।

Wednesday, April 22, 2026

सिनेमा 'राजा शिवाजी' मधील 'वाघ नखं' सीनवरून वाद


शंकर मराठे - मुंबई, २३ एप्रिल २०२६ : अभिनेता व दिग्दर्शक रितेश देशमुखचा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी 'राजा शिवाजी' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला एकीकडे उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच, दुसरीकडे ट्रेलरमधील एका विशिष्ट दृश्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अफझल खान वधाच्या प्रसंगात दाखवण्यात आलेल्या 'वाघ नखांच्या' सीनवरून एका नेटकऱ्याने रितेशवर इतिहासाची मोडतोड केल्याचा थेट आरोप केला आहे. या वाढत्या टीकेवर आता खुद्द रितेश देशमुखने मौन सोडत टीकाकाराला थेट उत्तर दिले आहे. उत्तर देताना रितेशने लिहिले, "आदरणीय सर, कृपया १ मे रोजी हा चित्रपट नक्की बघा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर या चित्रपटातच आहे. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबीयांसोबत या चित्रपटाचा आनंद घ्याल. जय शिवराय!

Tuesday, April 21, 2026

जिनिलीया देशमुखचा मराठमोळा व पारंपरिक शृंगार


शंकर मराठे - मुंबई, २२ एप्रिल २०२६ : १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आणि रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. या बहुचर्चित चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या भव्य सोहळ्याला सिनेमाच्या संपूर्ण स्टारकास्टने उपस्थिती लावली होती.


या भव्य चित्रपटात रितेश देशमुखची पत्नी तसेच प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती जिनिलीया देशमुख हिने सईबाई राणीसाहेब यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या विशेष सोहळ्यासाठी जिनिलीया ने अस्सल मराठमोळा आणि पारंपरिक शृंगार केला होता. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, गळ्यात पारंपरिक हार, नाकात नथ, केसात सुंदर गजरा आणि कपाळावर रुबाबदार चंद्रकोर अशा मनमोहक वेशात ती अतिशय सुंदर दिसत होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी तिचे आगमन होताच चाहत्यांनी आणि उपस्थितांनी "वहिनी…वहिनी" अशी साद घालत तिला हाक मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर, जेव्हा माध्यमांशी संवाद साधण्यासाठी 'राजा शिवाजी' ची संपूर्ण स्टारकास्ट मंचावर गेली, तेव्हा जिनिलीया मंचाखालीच उभी होती. हे पाहताच रितेश अतिशय घाईने पत्नीजवळ पोहोचला आणि त्याने प्रेमाने तिचा हात धरून तिला स्वतः मंचावर नेले. या जोडीच्या या निखळ प्रेमाचा आणि गोड क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  या ऐतिहासिक चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारख्या दिग्गज कलाकारांची मोठी मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

राजा शिवाजी ह्या ऐतिहासिक सिनेमात अनेक दिग्गज कलाकार


शंकर मराठे - मुंबई, २२ एप्रिल २०२६ : बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी राजा शिवाजी हा चित्रपट १ मे २०२६ रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे खास औचित्य साधून संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रितेश देशमुख याने या चित्रपटात स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली असून, या भव्य चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. विशेष म्हणजे, त्याची पत्नी जिनिलिया देशमुख ही देखील या सिनेमात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 


हया ऐतिहासिक सिनेमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार अतिशय महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांसारख्या अतिशय मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी यांच्याही अतिशय महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधी भूमिका या चित्रपटात आहेत.

Saturday, April 18, 2026

अंतरंग - अभिनेता कैनेडी जॉन विक्टर


नाम : कैनेडी जॉन विक्टर

उपनाम : विक्रम, चियान विक्रम

जन्मः 17 अप्रैल 1966

जन्म स्थानः चेन्नई, तमिलनाडु, भारत

पिता : विनोद राज

माता : राजेश्वरी 

शिक्षा: रोतेला कॉलेज, चेन्नई 

पेशाः अभिनेता, गायक

तमिल सिनेमा : सेतु, पिथामगन, रियित

पुरस्कारः राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (बेस्ट एक्टर फिल्म पिथामगन)


मशहूर विलेन प्राण की लाइब्रेरी में किताबों का भंडार था


शंकर मराठे - मुंबई, १८ अप्रैल २०२६ :  बॉलीवूड के मशहूर विलेन प्राण को पढ़ने का बहुत शौक था। उर्दू अदब और शायरी के तो वो बहुत बड़े शौकीन थे ही। लेकिन देश और दुनिया की विभिन्न घटनाओं, समस्याओं औऱ राजनीति की जानकारी रखना भी उन्हें पसंद था। विषय चाहे जो भी हो, अगर प्राण को उस विषय पर कोई किताब मिल जाए तो वो उसे ज़रूर खरीदते थे और मौका मिलेत ही पढ़ते भी थे। 

प्राण की लाइब्रेरी में किताबों का भंडार था और कमाल की बात ये है कि उन्होंने अपनी खरीदी हर किताब को पढ़ा। कहते हैं कि प्राण के पास इतनी किताबें थी कि अगर वो और थोड़ी सी किताबें खरीद लेते तो उन किताबों को सहेजने के लिए उन्हें एक छोटा सा फ्लैट अलग से खरीदना पड़ जाता। 

टाइगर श्रॉफ का डांस स्टेप्स मूनवॉक और लेग शफल


शंकर मराठे - मुंबई, १८ अप्रैल २०२६ :  डांस की बात आती है तो पॉप म्यूजिक के बादशाह माइकल जैक्सन का नाम सबसे पहले लिया जाता है। दुनियाभर के कलाकार उनके डांस स्टाइल से प्रेरित हैं। इसी कड़ी में अब बॉलीवुड एक्टर टाइगर श्रॉफ ने अपने पसंदीदा कलाकार माइकल जैक्सन को खास अंदाज में याद किया है, जिसका वीडियो अब सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है।

टाइगर श्रॉफ ने सोशल मीडिया पर एक वीडियो पोस्ट किया, जिसमें वह माइकल जैक्सन के मशहूर गाने 'बिली जीन' पर डांस करते नजर आ रहे हैं। इस वीडियो में टाइगर एनर्जेटिक परफॉर्म करते नजर आ रहे है। खास बात यह है कि उन्होंने माइकल जैक्सन के सबसे चर्चित डांस स्टेप्स मूनवॉक और लेग शफल को हूबहू करने की कोशिश की है।

Friday, April 17, 2026

राजा शिवाजी का ट्रेलर २० अप्रैल को


शंकर मराठे - मुंबई, १८ एप्रिल २०२६ : मराठा इतिहास की वो कहानी जो आज भी लोगों के दिलों में जिंदा है, अब बड़े पर्दे पर लौट रही है। फिल्म ‘राजा शिवाजी’ का ट्रेलर २० अप्रैल को आने वाला है। शिवाजी महाराज के बचपन से लेकर उनके हौसले और संघर्ष को इस फिल्म में दिखाया जाएगा।

Thursday, April 16, 2026

राज कपूर अक्सर रेड लाइट एरिया में जाते थे


शंकर मराठे - मुंबई, १७ अप्रैल २०२६ :  पुराने जमाने के मशहूर डायरेक्टर केदार शर्मा जो अभिनेता पृथ्वीराज कपूर के दोस्त थे। सालों बाद एक इंटरव्यू में अभिनेता राज कपूर के बारे में एक बड़ा खुलासा करते हैं। उन्होंने कहा, “पृथ्वी मेरा बहुत सम्मान करता था। मैंने देखा कि एक दिन वो बहुत उदास था, रोने जैसा था। एक दोस्त की तरह, मैंने उससे हाथ जोड़कर कहा, ‘मुझे नहीं पता कि समस्या क्या है, लेकिन अगर मैं कुछ मदद कर सकूं, तो मुझे बता देना। उसने मुझसे कहा, ‘राज अपनी किशोरावस्था से परेशान है। पढ़ाई पर ध्यान देने के बजाय, वो अक्सर रेड लाइट एरिया में जाता है और लड़कियों से मिलता है।’ मैंने उससे कहा कि अब और चिंता मत करो, और मैं उसे वापस सही रास्ते पर ला दूंगा।”

Wednesday, April 15, 2026

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास


शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली व त्यामुळे स्वामीभक्त आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आनंदाबरोबरच उत्सुकता वाढली असतानाच आज "देऊळ बंद २" चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आणि आनंदात अजूनच भर पडली. "देऊळ बंद" मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी आपल्या सशक्त अभिनयाने आणि आवाजाने स्वामी समर्थ अक्षरशः प्रत्यक्षात आपल्या समोर उभे राहून आपल्याशी संवाद साधत आहेत असे प्रेक्षकांना वाटत होते. तेच सर्वांना "देऊळ बंद २" मध्ये अनुभवायला मिळणार आहे, कारण या भागात सुद्धा मोहन जोशी हेच श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत तर महत्त्वपूर्ण भूमिकेत अभिनेत्री स्नेहल तरडे त्यांच्या सोबत असणार आहेत.


वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित "देऊळ बंद २ - आता परीक्षा देवाची" च्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रसन्न मुद्रेने हात उंचावत स्वामी दुचाकीवर मागे बसले असून अभिनेत्री स्नेहल तरडे ती दुचाकी चालवत आहेत. स्वामी जरी प्रसन्न मुद्रेत असले तरी स्नेहल यांच्या चेहऱ्यावर राग आहे आणि डोळ्यातून अश्रू ओघळत आहेत, आता हा राग कशासाठी आणि दुःख कशाचे? यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची वाट पाहायला लागणार आहे. 'भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात', हाच संदेश या पोस्टरमधून अधोरेखित होत आहे. पहिल्या भागात स्वामींनी परदेशातून आलेल्या शास्त्रज्ञाच्या आलिशान चारचाकीतून प्रवास केला तर "देऊळ बंद २" मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या सामान्य दुचाकीवरून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात स्वामीकृपेने एका सामान्य कुटुंबाची असामान्य गोष्ट पाहायला मिळणार असे दिसत आहे.

Tuesday, April 14, 2026

बॉलीवुड के बड़े स्टार्स करते हैं सपोर्टिंग एक्टर्स से भेदभाव


शंकर मराठे - मुंबई, १५ अप्रैल २०२६ :  एक्टर राजेश कुमार ने कई टीवी शोज, वेब सीरीज और फिल्मों में काम किया है। वो हर मुद्दे पर खुलकर अपना पक्ष रखते हैं। हाल ही में राजेश ने कहा कि फिल्मों के बड़े स्टार्स अक्सर सपोर्टिंग एक्टर्स को लेकर भेदभाव करते हैं।


भारतीय सिनेमा शुरू से ही काफी हद तक स्टार-प्रधान रहा है। अक्सर किसी फिल्म को उसका बजट सिर्फ एक स्टार एक्टर की मौजूदगी से ही मिल जाता है, और फिल्म का प्रचार भी सिर्फ उसी स्टार के इर्द-गिर्द ही किया जाता है। लेकिन फिल्म की सफलता कभी भी सिर्फ उस स्टार पर निर्भर नहीं करती, बल्कि उन सभी सहायक कलाकारों पर भी निर्भर करती है जो फिल्म को बनाते हैं। 'धुरंधर' जैसी फिल्म की सफलता के बाद इन बातों को माना जा सकता है, लेकिन हमेशा ऐसा नहीं होता। राजेश कुमार, जो 'साराभाई वर्सेस साराभाई' के लिए सबसे ज्यादा जाने जाते हैं, उन्होंने हाल ही में बताया कि फिल्म सेट पर लीड एक्टर्स सपोर्टिंग एक्टर्स को भाव नहीं देते हैं।

करीना कपूर एयरपोर्ट पर लाइन तोड़कर अंदर घुसी


शंकर मराठे - मुंबई, १५ अप्रैल २०२६ : बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर हाल ही मुंबई एयरपोर्ट पर नजर आईं, और यहां उन्होंने कुछ ऐसा कर दिया कि यूजर्स के निशाने पर आ गईं। करीना एयरपोर्ट पर लाइन तोड़कर सीधा अंदर घुस गईं, जबकि बाकी लोग लाइन में लगे अपनी बारी आने का और डॉक्यूमेंट्स चेक करवाने का इंतजार करते रहे गए। करीना का यह रवैया यूजर्स को रास नहीं आया और एक्ट्रेस को मिले 'वीआईपी ट्रीटमेंट' पर खरी-खोटी सुना दी। कई यूजर्स ने सेलेब्स को मिलने वाले इस स्पेशल ट्रीटमेंट पर सवाल उठाए और इसे गलत ठहराया।

सोशल मीडिया पर एक वीडियो सामने आया है, जिसमें साफ नजर आ रहा है कि करीना एयरपोर्ट पर चेकिंग के लिए लगी लाइन को तोड़कर सीधा आगे निकल जाती हैं। चेकिंग बूथ पर मौजूद अफसर को वह अपना पासपोर्ट और आईडी दिखाती हैं और फिर अंदर घुस जाती हैं, जबकि बाकी लोग देखते रह जाते हैं। 

माइकल जैक्सन की बायोपिक 'माइकल' का ट्रेलर रिलीज


शंकर मराठे - मुंबई, १५ अप्रैल २०२६ :  'किंग ऑफ पॉप' माइकल जैक्सन की बायोपिक 'माइकल' का फाइनल ट्रेलर रिलीज हो गया है। यह फिल्‍म पिछले कुछ साल से लगातार चर्चा में है। इस हॉलीवुड फिल्‍म की दुनियाभर में जैक्‍सन के फैंस को बेसब्री से इंतजार है। खासकर टीजर और ट्रेलर को मिले रेस्‍पॉन्‍स को देखकर यही लग रहा है कि यह फिल्‍म बॉक्‍स ऑफिस पर करिश्‍मा करेगी। फिल्‍म में जैक्‍सन के भतीजे जाफर जैक्‍सन लीड रोल में हैं और पर्दे पर वह हूबहू अपने चाचा की तरह लग रहे हैं। नए ट्रेलर में वह माइकल जैक्‍सन के कुछ पुराने हिट-नंबर्स पर परफॉर्म करते हुए दिख रहे हैं। खास बात यह है कि इस फिल्‍म पर ना सिर्फ दिवंगत पॉप सिंगर के फैंस की, बल्‍क‍ि उनके आलोचकों की भी नजर है। वो भी तब, जब बीते दिनों खबर आई कि मेकर्स ने इसके आख‍िरी हिस्‍से को फिर से री-शूट किया है। 


लता और आशा की याद में एशिया का सबसे बड़ा अस्पताल बनाएंगे


शंकर मराठे - मुंबई, १४ अप्रैल २०२६ : मंगेशकर परिवार की संगीत विरासत को अमर बनाने के लिए बड़ा कदम उठाया गया है। पार्श्व गायिका आशा भोसले के निधन के बाद उनके भाई और संगीतकार हृदयनाथ मंगेशकर ने घोषणा की है कि वे अपनी दोनों बहनों दिवंगत लता मंगेशकर और आशा भोसले की याद में एशिया का सबसे बड़ा अस्पताल बनाने जा रहे हैं। हमने इसके लिए काफी बड़ी जमीन ले ली है। बाकी सब भगवान पर छोड़ दिया है।

Monday, April 13, 2026

श्रद्धा कपूर आशा भोसले को ‘ग्रैंड आजी’ कहती


शंकर मराठे - मुंबई, १४ अप्रैल २०२६ : पार्श्व गायिका आशा भोसले सिर्फ संगीत की दिग्गज नहीं थीं, बल्कि बॉलीवुड की कई बड़ी हस्तियों से उनका गहरा पारिवारिक रिश्ता भी था। बहुत कम लोग जानते हैं कि श्रद्धा कपूर उन्हें प्यार से ‘ग्रैंड आजी’ कहकर बुलाती थीं।

दरअसल श्रद्धा कपूर की मां शिवांगी कोल्हापुरे, आशा भोसले की भतीजी लगती हैं और इसी वजह से दोनों के बीच नानी पोती जैसा रिश्ता था। आशा भोसले के निधन के बाद अब यह खास रिश्ता फिर चर्चा में है और फैंस भी इस भावनात्मक कनेक्शन को याद कर रहे हैं। संगीत के साथ साथ रिश्तों में भी वह उतनी ही समृद्ध विरासत छोड़ गई हैं।

बिग बी ने आशा भोसले को श्रद्धांजलि देते हुए लिखा


शंकर मराठे - मुंबई, १४ अप्रैल २०२६ : सुपरस्टार अमिताभ बच्चन ने आशा भोसले को श्रद्धांजलि देते हुए अपने ब्लॉग पर लिखा कि भले ही उनका शरीर हमें छोड़कर चला गया है, पर उनकी आत्मा हमेशा साथ रहेगी। उन्होंने यह भी लिखा कि इस वक्त वह गहरे शोक में हैं। मालूम हो कि पार्श्व गायिका आशा भोसले और सुपरस्टार अमिताभ बच्चन का बहुत पुराना कनेक्शन रहा है। आशाजी ने बिग बी की कई हिट फिल्मों में आवाज दी, जिनमें 'द ग्रेट गैंबलर', 'दोस्ताना' और 'शान' जैसे नाम शामिल हैं। आशा भोसले ने अमिताभ बच्चन के लिए 'जानूं मेरी जान' और 'दो लफ्जों की है दिल की कहानी' जैसे कई हिट गाने गाए।

आशा भोसले की आखिरी सिनेमाई याद


शंकर मराठे - मुंबई, १४ अप्रैल २०२६ : पार्श्व गायिका आशा भोसले अब हमारे बीच नहीं हैं, लेकिन उनकी आवाज आखिरी बार फिल्म धुरंधर में सुनाई दी। उनका आइकॉनिक गाना ‘पिया तू अब तो आजा’ जो १९७१ में रिलीज हुआ था। उसे फिल्म में फिर से इस्तेमाल किया गया। इस गाने ने फिल्म में अभिनेता रणवीर सिंह के किरदार को खास स्वैग दिया और दर्शकों को झूमने पर मजबूर कर दिया। यही वजह है कि धुरंधर अब आशा भोसले की आखिरी सिनेमाई याद बन गई है।

करीब ५५ साल बाद भी यह गाना उतना ही पावरफुल रहा और नई पीढ़ी के बीच भी वायरल हो गया। आशा भोसले भले ही आज हमारे बीच नहीं हैं, लेकिन उनकी आवाज हमेशा जिंदा रहेगी।

Asha Bhosle left behind so much wealth


Shankar Marathe - Mumbai, 13th April 2026 : Singer Asha Bhosle left behind so much wealth! She had a hotel business that stretched from the Middle East to England, earning a substantial income. 

श्री स्वामीच्या रूपात पुन्हा एकदा मोहन जोशी


शंकर मराठे - मुंबई, १३ एप्रिल २०२६ : "देऊळ बंद २ आता परीक्षा देवाची...!!!" या अत्यंत दमदार टॅगलाईनसह हा चित्रपट रुपेरी पडद्यावर २१ मे २०२६ रोजी दाखल होत आहे. पहिल्या भागातील कोणकोणते सुप्रसिद्ध चेहरे या नव्या भागात झळकणार, याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता लागून राहिली होती. पण याहीपेक्षा सर्वांचे सर्वाधिक लक्ष एकाच गोष्टीकडे लागले होते, ती म्हणजे या चित्रपटात श्री स्वामी समर्थांची अत्यंत महत्त्वाची भूमिका नेमकी कोण साकारणार? अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली असून, एका खास मोशन पोस्टरच्या माध्यमातून स्वामींचे दिव्य दर्शन आणि तो चेहरा आता समोर आला आहे.

पहिल्या 'देऊळ बंद' चित्रपटात ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामींची भूमिका अत्यंत ताकदीने निभावली होती आणि त्यांच्या या अविस्मरणीय कामाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. आता या दुसऱ्या पर्वातही मोहन जोशी हेच पुन्हा एकदा स्वामींच्या अद्वितीय रूपात प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Sunday, April 12, 2026

आशाजी जितनी सुरीली थीं खाना बनाने में उतनी ही माहिर


शंकर मराठे - मुंबई, १३ अप्रैल २०२६ : पार्श्व गायिका आशा भोसले का ९२ साल में १२ अप्रैल २०२६ में निधन हो गया है। आशाजी जितनी सुरीली थीं खाना बनाने में उतनी ही माहिर। अगर वो सिंगर ना बनती तो मास्टर शेफ होती। 

आशा भोसले को खाना बनाने का बहुत शौक था। अपने एक इंटरव्यू में उन्होंने इस बात का खुलासा किया था कि अगर वे गायिका नहीं होती तो कुक बन जाती और घरों में खाना बनाकर पैसा कमातीं। 

आशाजी के घर होने वाली दावतों में मेहमानों को अक्सर पाया करी, फिश करी, कड़ाही गोश्त और दाल परोसी जाती।

बता दें कि आशा भोंसले का रेस्टोरेंट बिजनेस जबरदस्त है। उनके दुबई और कुवैत में आशाज नाम के रेस्टोरेंट हैं, जहां पारंपरिक उत्तरी-पश्चिमी भारतीय खाना विशेष रूप से उपल्ब्ध है। 

उनके रेस्टोरेंट अबुधाबी, दोहा, बहरीन में भी हैं। रेस्टोरेंट के खाने और सजावट में आशा ताई का जबरदस्त दखल रहा। उन्होंने शेफ्स को लगभग ६ महीने तक ट्रेनिंग दी। 


खाना पकाने के प्यार ने आशा भोसले को एक सफल रेस्तरां व्यवसायी के रूप में भी पहचान दिलाई। आशा भोसले के फेवरेट फूड की बात करें तो उन्हें मिर्च का अचार, कड़ाही गोश्त, चिकन बिरयानी, शामी कबाब और हरे बैंगन का भरता बेहद पसंद था।

गायिका आशा भोसले का निधन


शंकर मराठे - मुंबई, १२ अप्रैल २०२६ : मशहूर सिंगर आशा भोसले को कार्डियक अरेस्ट के बाद मुंबई के ब्रीच कैंडी अस्पताल में भर्ती कराया गया था. रविवार को उनका निधन हो गया.

Saturday, April 11, 2026

National crush celebrated her 30th birthday


Shankar Marathe - Mumbai, 11th April 2026 - South Actress Rashmika Mandanna recently celebrated her 30th birthday, and the internet is buzzing with warmth for the "National Crush." Known for her infectious smile & powerhouse performances across Telugu, Kannada, and Hindi cinema, Rashmika chose to mark this milestone in a deeply personal and elegant way.

Dressed in stunning traditional attire that honors her roots, she radiated grace while sharing a quiet, joyful moment with Vijay Deverakonda. This candid glimpse into her special day highlights the strength of their bond, proving that beyond the stardom, it’s the genuine connections and shared laughter that truly define a milestone celebration.

संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेत


शंकर मराठे - मुंबई, ११ एप्रिल २०२६ : राजा शिवाजी हया बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटात अभिनेता  संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेत झळकणार असून त्यांचा दमदार लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील ऐतिहासिक संघर्ष भव्य स्वरूपात दाखवला जाणार आहे.

जैविक खेती करने वाला एक्टर राजेश कुमार


शंकर मराठे - मुंबई, ११ अप्रैल २०२६ : बॉलीवुड के एक्टर राजेश कुमार को 'साराभाई वर्सेस साराभाई' के मशहूर रोशेश के किरदार के लिए जाना जाता है। कुछ साल पहले वो तब सुर्खियों में आए थे, जब उन्होंने अभिनय छोड़कर खेती करने का फैसला किया था। फिल्म इंडस्ट्री की सुख-सुविधाओं को पीछे छोड़कर, एक्टर अपने गांव बिहार लौट आए और जैविक खेती में हाथ आजमाया। एक ऐप लॉन्च किया, जैविक उपज बेचने की कोशिश की और एक बार तो अपने बेटे के स्कूल के बाहर सब्जी का ठेला भी लगाया। उन्होंने पहले खुलासा किया था कि उन पर 2 करोड़ रुपये का कर्ज था। हालांकि राजेश अभिनय में वापस लौट आए हैं लेकिन खेती के प्रति अपने जुनून को नहीं छोड़ा है। उन्होंने हाल ही में एक चौंकाने वाली बात बताई कि उनकी बहनें, जो 25 साल से अधिक समय से अमेरिका और फिनलैंड में बसी हुई हैं, उन्होंने भी अपनी अच्छी-खासी नौकरियां छोड़कर खेती में उनका साथ देने का फैसला किया है।


आली आहे भागुबाई...


शंकर मराठे - मुंबई, ११ एप्रिल २०२६ : शूsss…आली आहे भागुबाई, जरा सांभाळून.. आता खेळ उलटणार! 'भागुबाई' येतेय 24 एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.

जामनगर में फिल्मी सितारों का मेला


शंकर मराठे - मुंबई, ११ अप्रैल २०२६ : जामनगर में देश के सबसे बड़े कारोबारी में से एक मुकेश अंबानी के लाडले अनंत अंबानी के 31वें जन्मदिन का, जिसमें 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंह से लेकर जान्हवी कपूर, गौरी खान के अलावा तमाम फिल्मी हस्तियां शामिल हुईं। ये बर्थडे सेलिब्रेशन बेहद खास रहा, जहां पहली बार बड़ी संख्या में फिल्मी सितारो भजन करते हुए नजर आए। इस मौके का एक वीडियो सामने आया है, जिसमें रणवीर सिंह नीता अंबानी के साथ बैठकर भजन करते दिख रहे हैं।

Friday, April 10, 2026

अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी साईबाबा संस्थानला देणगी


शंकर मराठे - मुंबई, १० एप्रिल २०२६ :  उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीने शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयाला ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाची साईबाबांवर मोठी श्रद्धा असून, वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. आशियातील सर्वात मोठ्या असलेल्या या प्रसादालयात दररोज सुमारे ५० हजार भाविकांना मोफत भोजन दिले जाते. ही देणगी प्रसादालयातील अन्नदान योजनेसाठी वापरली जाणार असून, यामुळे भाविकांसह रुग्णालय आणि अनाथाश्रमातील भोजन व्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. रिलायन्स फाउंडेशनने यापूर्वीही शिर्डी संस्थानाला विविध प्रकल्पांसाठी मोलाची मदत केली आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप म्हणजे काय?


शंकर मराठे - मुंबई, १० एप्रिल २०२६ :  मुख्यमंत्री फेलोशिप म्हणजे काय? ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. यात निवडलेले युवक जिल्हाधिकारी, CEO, मंत्रालयातील अधिकारी यांच्यासोबत काम करतात आणि धोरण (policy), विकास प्रकल्पांमध्ये योगदान देतात.

Directorate of Economics and Statistics

मुख्य माहिती (2026 साठी)

कालावधी: 12 महिने (Full-time) 

The Fellowships

कामाचे ठिकाण: मंत्रालय (मुंबई) किंवा जिल्हा स्तरावर

काम: शासन प्रकल्प, संशोधन, डेटा विश्लेषण, धोरण अंमलबजावणी


स्टायपेंड (पगार)

₹56,100 प्रति महिना

₹5,400 (प्रवास व इतर खर्च)

एकूण: ₹61,500 प्रति महिना 

Directorate of Economics and Statistics +1


पात्रता (Eligibility)

सामान्यतः:

वय: 21 ते 26 वर्षे (काही वर्षी बदल होऊ शकतो)

शिक्षण: कोणत्याही शाखेची पदवी (Graduation)

अनुभव: किमान 1 वर्ष Full-time कामाचा अनुभव (job / internship / self-employment) 

Directorate of Economics and Statistics


निवड प्रक्रिया (Selection Process)

2 टप्पे असतात:

ऑनलाइन परीक्षा (MCQ)

Interview / Personal Interaction 

Directorate of Economics and Statistics


अर्ज कधी येतो?

2025-26 साठी:

अर्ज सुरू: 15 एप्रिल

शेवटची तारीख: 5 मे 

Directorate of Economics and Statistics +1

त्यामुळे 2026 साठीही साधारण एप्रिल-मे मध्ये फॉर्म येतो (दरवर्षी जवळपास तोच टाइम असतो)


फायदे (Benefits)

सरकारी Group A Officer सारखा दर्जा 

Directorate of Economics and Statistics

IIT Bombay कडून ट्रेनिंग अनुभव प्रमाणपत्र

प्रशासनात प्रत्यक्ष काम करण्याची संधी

करिअरसाठी खूप मजबूत प्रोफाइल


का करावी ही फेलोशिप?

UPSC / MPSC तयारीसाठी खूप उपयोगी 

Direct IAS/Collector सोबत काम

Policy making समजते

Networking strong होते

लक्षात ठेवा - ही नोकरी नाही, 1 वर्षाची फेलोशिप आहे, नंतर permanent job guarantee नाही, पण career boost खूप strong मिळतो. 

सोप्या शब्दात - “सरकारमध्ये थेट काम करण्याची Golden Opportunity”


मिथिला पालकरची घायाळ करणारी अदा


शंकर मराठे - मुंबई, १० एप्रिल २०२६ : मराठी मनोरंजन विश्व आणि वेब सीरिजच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री मिथिला पालकर सध्या तिच्या नव्या फोटो शूटमुळे प्रचंड चर्चेत आहे. हया फोटोशूटसाठी मिथिलाने लाल रंगाची सिल्क साडी आणि त्यावर अत्यंत सुंदर डिझाईनचा स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे. आपला लूक अधिक परिपूर्ण आणि राजेशाही बनवण्यासाठी तिने गळ्यात कुंदनचा आकर्षक चोकर हार, कपाळावर छोटीशी टिकली आणि केसांत सुगंधी गजरा माळला आहे. पारंपरिक वेशभूषेला आधुनिकतेचा स्पर्श देत तिने हा लूक अत्यंत आत्मविश्वासाने आणि स्टायलिश पद्धतीने सजविला आहे. 

Thursday, April 9, 2026

१ मे रोजी रिलीज होणार सिनेमा ‘राजा शिवाजी’


शंकर मराठे - मुंबई, ९ एप्रिल २०२६ : अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट १ मे २०२६ रोजी रिलीज होणार असून, टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, विद्या बालन यांसारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Akshay Kumar & Rajpal Yadav @ Bhooth Bangla trailer launch


Shankar Marathe - Mumbai, 9th April 2026 - A cute candid moment between Action  Star Akshay Kumar and Comedy Actor Rajpal Yadav at the Bhooth Bangla trailer launch.






सलमान खान की आनेवाली फिल्म का सस्पेंस

 

शंकर मराठे - मुंबई, ९ अप्रैल २०२६ : बॉलीवूड के दबंग स्टार सलमान खान की आनेवाली फिल्म ‘मातृभूमि' को लेकर इन दिनों फिल्म इंडस्ट्री और दर्शकों के बीच जबरदस्त चर्चा चली हुई है. फिल्म की रिलीज डेट को लेकर कई समय से तरह-तरह की अटकलें लगाई जा रही हैं. लेकिन अभी तक मेकर्स की ओर से रिलीज को लेकर कोई आधिकारिक ऑफिशियल घोषणा नहीं की गई है. ऐसे में फिल्म की रिलीज को लेकर सस्पेंस बना हुआ है और माना जा रहा है कि पोस्ट-प्रोडक्शन पूरा होने के बाद ही अंतिम फैसला लिया जाएगा।

कल्याण-डोंबिवली यूनिट तर्फे १६ ते १९ एप्रिल दरम्यान प्रॉपर्टी एक्स्पो

 


शंकर मराठे - मुंबई, ९ एप्रिल २०२६ : घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे MCHI कल्याण-डोंबिवली यूनिट तर्फे १६ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान १५व्या प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ₹१६ लाखांपासून ₹१ कोटीपर्यंत विविध किमतींच्या घरांचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

या चार दिवसीय एक्स्पोमध्ये कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, ठाणे आणि शीलफाटा परिसरातील १५० हून अधिक प्रकल्प सादर केले जाणार असून, ४० पेक्षा अधिक विकासक सहभागी होणार आहेत. सुमारे २५ हजारांहून अधिक नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील, असा आयोजकांचा अंदाज आहे.

स्पॉट बुकिंग सवलती आणि लकी ड्रॉसारख्या आकर्षक ऑफर्समुळे खरेदीदारांना विशेष लाभ मिळणार आहे. तसेच, घरखरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी नगर नियोजन व नोंदणी प्रणालीमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमाला विविध मान्यवरांच्या उपस्थितीची शक्यता असून, घरखरेदीदारांसाठी हा एक्स्पो एक उत्तम संधी ठरणार आहे.

लाफ्टर शो में राजपाल यादव की शानदार एंट्री


शंकर मराठे - मुंबई, ९ अप्रैल २०२६ : 'लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट' में 'भूत बंगला' की कास्ट आई है और शो के कंटेस्टेंट्स की खुशी का ठिकाना नहीं। राजपाल यादव की एंट्री सबसे शानदार रही। समर्थ जुरेल छोटा पंडित बनकर आए।

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...