Sunday, November 30, 2025

Malaika Arora at 8JJ Sports Event

 


Shankar Marathe - Mumbai,  1 December 2025 : Fitness Diva Malaika Arora arrives at 8JJ Sports Event.

Sunny Leone & Malaika Arora at World AIDS Day Event

 

Shankar Marathe - Mumbai, 30 November 2025 : "Sunny Leone & Malaika Arora Spreads Love and Awareness at ‘Grace The Love’ World AIDS Day Event"




Saturday, November 29, 2025

३० नोव्हेंबर रोजी जिजामाता उद्यान मध्ये बोन्साय व ओरिगामी कला प्रदर्शनी पाहण्यास मोफत प्रवेश

शंकर मराठे - मुंबई, २९ नोव्हेंबर २०२५ :  बीएमसी आणि ट्री अथॉरिटी, मुंबई यांनी जपानच्या कॉन्सुलेट-जनरलच्या सहकार्याने भायखळा येथील जिजामाता उद्यान मध्ये बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शनी आयोजित केली असून ३० नोव्हेंबर, रविवारपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले राहणार आहे. वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ अशी आहे.

हया प्रदर्शनात ३०० हून अधिक प्रकारच्या बोन्साय झाडांचे पहावयास मिळणार असून, भारतीय आणि जपानी कलाकारांनी बनवलेल्या उत्कृष्ट ओरिगामी कलाकृतींचाही समावेश आहे. या उपक्रमाला इंडो-जपानी असोसिएशनच्या बोन्साय स्टडी ग्रुप आणि ओरिगामी मित्र यांचे सहकार्य लाभले आहे. बोन्साय ही लहान कुंडीत वाढणारी सुंदर रोपे असून ती घरी ठेवणे सहज शक्य आहे आणि त्यामुळे पर्यावरणाला देखील फायदा होतो.

मुंबई महानगर पालिका गेल्या २७ वर्षांपासून वनस्पती आणि फुलांच्या प्रदर्शनीचे आयोजन करत आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी २०२६ मध्ये होणारी वार्षिक फुलांची प्रदर्शनीही मुंबईकरांसाठी मोठे आकर्षण असते.

भारत आणि जपानच्या कला, संस्कृती व पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचा संगम असलेले हे अनोखे प्रदर्शन पाहणे, अनुभव घेणे व शिकण्यासारखे आहे.

अभिनेते सयाजी शिंदे तपोवन वृक्षतोडी विरोधात काय म्हणाले ?

शंकर मराठे - मुंबई, २९ नोव्हेंबर २०२५ : 2027 साली नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनात जाऊन वृक्षाची पाहणी करत एकही वृक्ष तोडू देणार नाही, असा इशारा दिला. 

सयाजी शिंदे म्हणाले की, झाडं ही आमची आईबाप आहेत. त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजूत घेतली पाहिजे. तपोवनात काढण्यात आलेले टेंडर्स चुकीचे आहेत. त्यामुळे तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन, लढा उभा राहिलाय, त्याला माझा पाठिंबा आहे. साधू आले, गेले तरी त्याने काही फरक पडत नाही.  याविषयी माझा अभ्यास नाही. पण झाडं गेली तर फार मोठं नुकसान होईल. इथलं एकही झाड तुटता कामा नये. ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसांनी आपल्याला फसवलं तर त्यांना आपलं कसं म्हणायचं, शासन आपलं आहे की, इंग्रजांचं राज्य आहे? आपल्याला झाडांची वयाची व्याख्याच माहिती नाही, तशी व्याख्या करणं राज्य सरकारला जमलेले नाही. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे. हा वृक्ष सर्वात जास्त भारत सरकारनेच तोडलाय. ही मोठी झाडं जास्त ऑक्सिजन देणारी असतात, त्यांची मोठी पानं जास्त कार्बन घेतात, ऑक्सिजन देतात. वडाच्या झाडावर पाचशे सहाशे प्रजाती जगतात. अशी झाडं तोडली तर त्याला माफी नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.




महिला दिनी उलगडणार.."तिघी"

 

शंकर मराठे - मुंबई, २९ नोव्हेंबर २०२५ : ह्या महिला दिनी उलगडणार.. तिघींच्या जगण्यातलं चौथं पान.. सुप्री मीडिया सादर करीत आहे कोक्लिको पिक्चर्सची पहिली निर्मिती ‘तिघी’ ६ मार्च २०२६ घेऊन येत आहोत तिघींची गोष्ट…जवळच्या सिनेमागृहात… हया सिनेमात भारती आचरेकर नेहा पेंडसे बायस, सोनाली कुलकर्णी व इतर कलाकार आहे तर जीजिविषा काळे यांनी दिग्दर्शन केले आहे 

Friday, November 28, 2025

धर्मेंद्र और असरानी की आगामी फिल्म

शंकर मराठे - मुंबई, २९ नवंबर २०२५ : बॉलीवुड के २ लोकप्रिय किरदार वीरू और जेलर, ‘शोले’ की यादों को फिर से जीवित करते हुए आगामी फिल्म “इक्कीस” में नजर आएंगे। स्व. अभिनेता धर्मेंद्र और असरानी ने इस फिल्म में एक बार फिर स्क्रीन शेयर किया है। फिल्म अर्जुन खेतरपाल के जीवन पर आधारित एक वार ड्रामा है और श्रीराम राघवन द्वारा निर्देशित है।



Thursday, November 27, 2025

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा ग्लैमरस इंटिमेट सीन

शंकर मराठे - मुंबई, २७ नोव्हेंबर २०२५ : मराठी सिनेसृष्टीत धडाकेबाज चर्चेला तोंड फोडत अभिनेत्री तेजश्री प्रधानचा आगामी चित्रपट ‘असा मी तशी मी’ आता प्रकाशझोतात आला आहे व ह्या सिनेमाची रिलीज डेट आहे 28 नोव्हेंबर 2025. चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच प्रेक्षकांची उत्सुकता आकाशाला भिडवली आहे!

हया सिनेमात तिची जोडी थेट 62 वर्षीय अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत आणि त्यातील ग्लैमरस इंटिमेट सीनने तर चाहत्यांमध्ये खळबळ माजवली आहे!

गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर, प्रेक्षक आणि ज्यूरीकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आहे. मराठी सिनेमासाठी हा मोठा टप्पा मानला जातोय!

कपिल शर्मा ने लिया ग्लैमरस हीरोइन का सहारा


शंकर मराठे - मुंबई, २७ नवंबर २०२५ : फिल्म किस किसको प्यार करूं 2 की प्रेस कॉन्फ्रेंस में मिडिया फोटोग्राफर द्वारा सिर्फ हीरोइन के ग्लैमरस फोटोशूट का नजारा देखने को मिला है तो यह देखकर ऐसा लगता है कि अब कॉमेडियन कपिल शर्मा के कॉमेडी का जलवा पूरी तरह से खत्म हो गया है। 

इसलिए फिल्म के प्रमोशन में फिल्म की हीरोइन को ग्लैमरस अंदाज में पेश किया ताकि फिल्म को फ्री में पब्लिसिटी मिल जाए। 

यह फिल्म १२ दिसंबर को सिनेमाघरों में रिलीज होने वाली है।

अभिनेत्री श्रद्धा कपूर 26/11 के हीरो और एनकाउंटर स्पेशलिस्ट विजय सालसकर की बायोपिक बनाएगी

शंकर मराठे - मुंबई, २७ नवंबर २०२५ :  बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर 26/11 के हीरो और एनकाउंटर स्पेशलिस्ट विजय सालसकर की बायोपिक बनाने जा रही हैं। यह फिल्म उनके साहस, कर्तव्य और  मुंबई हमलों में उनके बलिदान को दिखाएगी। उनके जीवन की प्रेरणादायक कहानी को स्क्रीन पर देखने के लिए फैंस बेहद उत्साहित हैं और श्रद्धा इसे बेहतरीन तरीके से पेश करेंगी।


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली हेमा मालिनीची भेट

शंकर मराठे - मुंबई, २७ नोव्हेंबर २०२५ : भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक, रूपेरी पडद्यावर सहज, सोज्वळ आणि करारी व्यक्तिरेखा साकारत लाखोंच्या मनावर राज्य करणारे हीमैन अभिनेता धर्मेंद्र यांचं सोमवारी निधन झाल्यावर देशभरातून शोकभावना व्यक्त होत आहेत. 

हया दुःखद प्रसंगानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत जाऊन ड्रिम गर्ल हेमामालिनी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांना सांत्वन केलं.

धर्मेंद्र यांच्या जाण्याने हिंदी सिनेमाला, चाहत्यांना आणि कलाविश्वाला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्रजींना भावपूर्ण श्रद्धांजली… कुटुंबीयांना ईश्वर या दुःखातून सामर्थ्य देवो…


Wednesday, November 26, 2025

फिल्म किस किसको प्यार करूं 2 की प्रेस कॉन्फ्रेंस में सिर्फ हीरोइन के ग्लैमरस फोटोशूट

शंकर मराठे - मुंबई, २७ नवंबर २०२५ :  कॉमेडियन कपिल शर्मा की फिल्म किस किसको प्यार करूं 2 का ट्रेलर रिलीज हो गया है, जो शादी और प्यार की कंफ्यूजन वाली कॉमेडी कहानी पर आधारित है. फिल्म में कपिल तीन एक्ट्रेसेज के साथ रोमांस करते नजर आएंगे और उनकी कॉमिक टाइमिंग दर्शकों को खूब भा रही है.

वैसे भी कपिल शर्मा की फिल्म किस किसको प्यार करूं 2 की प्रेस कॉन्फ्रेंस हाल ही में संपन्न हुई और यह फिल्म १२ दिसंबर को रिलीज होने वाली है।

मगर इस इवेंट में फिल्म की हीरोइन सिर्फ ग्लैमरस अंदाज में फोटोसेशन करते हुए नजर आई। जैसे कि मिडिया फोटोग्राफर सिर्फ हीरोइन के ग्लैमरस फोटोशूट में सिर्फ बिजी थे। 

विलेन बनकर इस एक्टर की पलटी किस्मत

 

शंकर मराठे - मुंबई, २६ नवंबर २०२५ : इस एक्टर ने अपने करियर की शुरुआत मॉडलिंग से की थी और एक वक्त ऐसा भी था जब उनके पास खाने तक के पैसे नहीं थे। यह एक्टर और कोई नहीं अर्जुन रामपाल है।

अर्जुन रामपाल ने अपने करियर की शुरुआत एक मॉडल के रूप में की थी। एक समय ऐसा भी आया, जब उन्हें आर्थिक तंगी का सामना करना पड़ा, यहां तक कि उनके पास घर का किराया या खाने के लिए भी पैसे नहीं थे और कई बार उनके घर में बिजली भी नहीं होती थी।

उन्होंने कई फिल्मों में मुख्य नायक के तौर पर काम किया, लेकिन उन्हें अपेक्षित सफलता नहीं मिली और उनकी फिल्में फ्लॉप रहीं। बाद में, उन्होंने अपनी छवि बदलने का फैसला किया और फिल्मों में  विलेन की भूमिकाएं निभाईं। शाहरुख खान की फिल्म 'ओम शांति ओम' में उनके द्वारा निभाए गए विलेन के नेगेटिव किरदार ने उन्हें बड़ी पहचान दी और उनकी किस्मत पूरी तरह से बदल गई। आज, वह एक सफल एक्टर और फिल्म प्रोड्यूसर हैं। 

Tuesday, November 25, 2025

धर्मेंद्र की अधूरी ख्वाहिश

 

शंकर मराठे - मुंबई, २६ नवंबर २०२५ :  इस साल अगस्त माह में निर्देशक अनिल शर्मा ने कहा कि फिल्म अपने २ की स्क्रिप्ट तैयार है, तो बीच में रूकी फिल्म को लेकर देओल परिवार में उम्मीद जगी और देओल परिवार फिर से जोश के साथ तैयार हो गए थे।

फिल्म के डायरेक्टर अनिल शर्मा ने बताया, “जब मैंने फिल्म अपने २ की कहानी धरमजी को सुनाई, वो रो पड़े। बॉबी ने सुनकर मुझे गले लगा लिया…तीनों एक साथ फिल्म करना चाहते थे.”लेकिन यह ख्वाहिश पूरी नहीं हो सकेगी.

२४ नवंबर को धर्मेंद्र का निधन होने से उनकी फिल्म अपने २ में काम करने की ख्वाहिश अधूरी रह गई।

हेमा मालिनी और धर्मेंद्र का रिश्ता ...

 

शंकर मराठे - मुंबई, २६ नवंबर २०२५ : ड्रिम गर्ल हेमा मालिनी और धर्मेंद्र की प्रेम कहानी बॉलीवुड के सबसे दिलचस्प और जटिल रिश्तों में से एक है। दोनों ने साल 1980 में शादी की थी, लेकिन शादी के बाद भी हेमा मालिनी और धर्मेंद्र अलग-अलग घरों में रहते थे। हेमा मालिनी ने अपने रिश्ते में सम्मान और मर्यादा को सबसे ऊपर रखा, क्योंकि वे किसी की जिंदगी में खलल नहीं डालना चाहती थीं।

यह रिश्ता सामान्य रिश्तों से बिल्कुल अलग था। हेमा मालिनी ने कभी शादीशुदा जिंदगी का अफसोस नहीं किया। उन्होंने स्वीकारा कि हालात उनकी मर्जी के अनुसार नहीं थे, लेकिन उन्होंने जो भी मिला, उसमें संतुष्टि पाई। उनका रिश्ता विश्वास, समझदारी और बची हुई गरिमा के साथ अब भी कायम है।

समाज की उंगलियां उठी, लेकिन सच्चे प्रेम और सम्मान की वजह से इस जोड़ी ने सालों तक अपने रिश्ते को बचाए रखा। हेमा मालिनी और धर्मेंद्र का रिश्ता आज भी एक मिसाल है कि प्यार सिर्फ पास रहने से नहीं, बल्कि दूरियों में भी सम्मान और विश्वास के साथ निभाया जा सकता है।

धर्मेंद्र की अगले माह रिलीज होने वाली मूवी

शंकर मराठे - मुंबई, २५ नवंबर २०२५ : बॉलीवुड के हीमैन एक्टर धर्मेंद्र के निधन से ठीक पहले उनकी एक और फिल्म इक्कीस का पोस्टर आया, जो 25 दिसंबर 2025 को रिलीज़ होने वाली है. इसमें वह एक परम वीर चक्र विजेता के पिता बने हैं.

पोस्टर पर लिखा था — “Fathers raise sons. Legends raise nations.”

धर्मेंद्र यांचं लोणावळ्यातील आलिशान फार्म हाऊस

शंकर मराठे - मुंबई, २५ नोव्हेंबर २०२५ :  पुणे जिल्ह्यातील लोणावळ्या येथील आवंढे या गावात बॉलीवूड अभिनेता  धर्मेंद्र यांचं हे फार्म हाऊस दिमाखात सजलेलं पाहायला मिळतं. त्यांच्या या फार्म हाऊसजवळच एक छोटासा तलाव आहे, तर दुसऱ्या बाजूला डोंगर झाडी आहेत. बॉलिवूड चित्रपटात जशी आलिशान घरं दाखवली जातात अगदी तसंच त्यांचं हे फार्म हाऊस त्यांनी सजवलं आहे. 

सर्व सुख सोयींनीयुक्त असं घर, स्विमिंगपूल, फाउंटन  , फुलझाडं  एवढंच नाही तर गाईंसाठी गोठा असं सगळं या फार्म हाऊसमध्ये पाहायला मिळतं. 

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाला, फळांचा ते आस्वाद घेतात. बऱ्याचदा धर्मेंद्र यांचा मुलगा सनीनेही इथे आवर्जून हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती. तिथल्या कामगारांसोबतही धर्मेंद्र यांचे सलोख्याचे नातं तयार झालं आहे. 

पण काल २४ नोव्हेंबर २०२५ रोजी आपला बॉलीवूड इंड्रस्टी मधील हीमैन हिरो धर्मेंद्र ह्या जगाला रामराम ठोकून गेला. पण त्याच्या आठवणी आजही ह्या आलिशान फार्म हाऊस मध्ये घर करून आहेत.




Monday, November 24, 2025

मुंबई में अभिनेता धर्मेंद्र का निधन

 

शंकर मराठे - मुंबई, २४ नवंबर २०२५ : बॉलीवुड के दिग्गज अभिनेता धर्मेंद्र का निधन हो गया है। कुछ हफ्तों से उनका इलाज चल रहा था। हाल ही में उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया था, लेकिन बाद में उन्हें घर ले जाया गया था और वहां उनका इलाज किया जा रहा था। और आज 89 साल की उम्र में उन्होंने इस दुनिया को हमेशा के लिए अलविदा कह दिया।

जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन

 

शंकर मराठे - मुंबई, २४ नोव्हेंबर २०२५ : बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयानुसार त्यांची प्रकृती खालावली आणि तब्येतीतील अस्वस्थतेमुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर ते बरे होऊन घरीदेखील पोहोचले. मात्र आता त्यांची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. 

Friday, November 21, 2025

रेखा की किस स्टाइल ने लोगों को आकर्षित किया

शंकर मराठे - मुंबई, २२ नवंबर २०२५ : बॉलीवुड की सदाबहार एक्ट्रेस रेखा का स्टाइल हमेशा से ही लाइमलाइट में रहा है। इस बार भी उन्होंने वही किया।

सलमान खान की सौतेली मम्मी और सलीम खान की दूसरी पत्नी आईटम गर्ल हेलेन की 87वीं जन्मदिन पार्टी में  अभिनेत्री रेखा ब्लैक जंपसूट, ब्लू जैकेट और स्टेटमेंट शेड्स में नजर आईं, लेकिन उनकी मांग में सिंदूर सबसे ज्यादा ध्यान खींच रहा था।

अभिनेत्री रेखा ने पहली बार अपनी मांग में सिंदूर साल 1980 में ऋषि कपूर-नीतू कपूर की शादी में लगाया था। तब भी उनकी मांग में सिंदूर देखकर अभिनेत्री जया बच्चन की आंखों में आंसू आ गए थे। सालों बाद भी रेखा सिंदूर पहनने की अपनी इस खास आदत को बनाए हुए हैं।




Tuesday, November 18, 2025

बॉलीवुड में किस एक्टर को राज कपूर इंडियन डगलस कहते थे

शंकर मराठे - मुंबई, १८ नवंबर २०२५ : बॉलीवुड की दुनिया में 25 कमरों वाला शानदार बंगला और सप्ताह के सातों दिनों के लिए 7 अलग-अलग कारें, लेकिन जब समय बिगड़ा तो ऐसा बिगड़ा कि बंगला भी बिक गया और सातों कारें भी बिक गई। चॉल से निकले थे कभी। चॉल में ही वापस आकर रहने को मजबूर हो गए। नाम है इनका भगवान आभाजी पालव और फ़िल्मी दुनिया में ये भगवान दादा के नाम से मशहूर हुए थे।

एक बात यहां भी जानिए कि भगवान दादा को राज कपूर इंडियन डगलस कहते थे और ये नाम भगवान दादा को मिला था साइलेंट फ़िल्मों के ज़माने की अमेरिकन फ़िल्मों के नामी एक्टर डगलस फ़ेयरबैंक्स से प्रेरित होकर। 

डगलस फ़ेयरबैंक्स के बारे में कहा जाता है कि वो अपने सभी स्टंट्स खुद करते थे। कभी बॉडी डबल का इस्तेमाल नहीं करते थे। भगवान दादा के भी पसंदीदा थे डगलस फ़ेयरबैंक्स। भगवान दादा उनसे बहुत प्रेरित भी थे। इसलिए अपनी कई शुरुआती फ़िल्मों में भगवान दादा ने अपने स्टंट्स खुद ही किए थे। भगवान दादा की इसी खूबी की वजह से राज कपूर उन्हें इंडियन डगलस कहते थे। 


Sunday, November 16, 2025

प्रियंका चोपड़ा की फिल्म वाराणसी के लिए कितनी फीस ?

शंकर मराठे - मुंबई, १६ नवंबर २०२५ : एक्ट्रेस प्रियंका चोपड़ा ने हैदराबाद में एसएस राजामौली की आगामी फिल्म 'वाराणसी' (SSMB 29) के भव्य लॉन्चिंग इवेंट  में हिस्सा लिया।

अभिनेत्री प्रियंका चोपड़ा सफेद लहंगा-चोली और पारंपरिक गहनों में राजकुमारी जैसी लग रही थीं। स्टेज़ पर प्रियंका चोपड़ा ने महेश बाबू की प्रशंसा करते हुए कहा, "मैं उसे एमबी (महेश बाबू) के नाम से जानती हूँ, महान, अविश्वसनीय महेश बाबू।" उन्होंने कहा कि महेश और उनके परिवार ने उन्हें हैदराबाद में घर जैसा महसूस कराया।

फिल्म 'वाराणसी' के लिए प्रियंका चोपड़ा ने 30 करोड़ की फीस मांगी, जबकि महेश बाबू और राजामौली ने सैलरी न लेकर 40% प्रॉफिट शेयरिंग पर समझौता किया है।

'वाराणसी' राजामौली की 'आरआरआर' के बाद निर्देशन में वापसी है, और यह प्रियंका चोपड़ा की भारतीय सिनेमा में वापसी का प्रतीक है। प्रियंका चोपड़ा फिल्म में मंदाकिनी की भूमिका निभाएंगी। यह फिल्म संक्रांति 2027 को रिलीज़ होने की संभावना है।


Saturday, November 15, 2025

प्रियांका चोप्रा मंदाकिनीच्या भूमिकेत

 

शंकर मराठे - मुंबई, १५ नोव्हेंबर २०२५ : SSMB29 या बहुप्रतिक्षित चित्रपटात प्रियांका चोप्रा ‘मंदाकिनी’ या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा जोरात आहे. दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि सुपरस्टार महेश बाबू यांच्या या मोठ्या प्रकल्पामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे.


Friday, November 14, 2025

फिल्म 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी'

 

शंकर मराठे - मुंबई, १४ नवंबर २०२५ : अभिनेता संजय मिश्रा और अभिनेत्री महिमा चौधरी की अपकमिंग फिल्म 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' का नया पोस्टर रिलीज हो गया है।

एक्टर संजय मिश्रा और महिमा चौधरी दोनों कलाकारों ने इस मजेदार पोस्टर को सोशल मीडिया पर शेयर करते हुए प्रशंसकों को इसकी झलक दिखाई है. इंस्टाग्राम पर साझा किए गए पोस्टर में संजय मिश्रा और महिमा चौधरी एक-दूसरे की तरफ पीठ करके बैठे नजर आ रहे हैं. दोनों के हाथों में किताबें हैं और वे पूरी तल्लीनता से पढ़ाई में लगे हुए दिखते हैं. 

शाहरुख की सबसे महंगी एक्शन फिल्म

 

शंकर मराठे - मुंबई, १४ नवंबर २०२५ : शाहरुख खान की आने वाली फिल्म 'किंग' अगले साल रिलीज होगी और यह भारत की अब तक की सबसे महंगी एक्शन फिल्म बन गई है। शुरुआती बजट 150 करोड़ रुपए था, लेकिन अब इसे 350 करोड़ रुपए में बनाया जा रहा है।

फिल्म में छह शानदार एक्शन सीन्स हैं, जिनमें तीन रियल लोकेशन और तीन सेट पर फिल्माए गए हैं। निर्देशक सिद्धार्थ आनंद ने शाहरुख के साथ मिलकर इसे ग्लोबल स्तर की फिल्म बनाने का प्रयास किया है।

सनी के बाद अब करण जौहर ने भी निकाली भड़ास

 

शंकर मराठे - मुंबई, १४ नवंबर २०२५ : बॉलीवुड के हीमैन अभिनेता धर्मेंद्र बीमार रहने के बाद अस्पताल से घर लौट आए हैं। उनके घर के बाहर मीडिया की भीड़ खड़ी देख सभी हैरान रह गए। 

सनी देओल पहले ही इस पर नाराज़गी जता चुके हैं। अब फिल्ममेकर करण जौहर ने भी सोशल नेटवर्किंग साइट पर पोस्ट शेयर कर अपनी भड़ास निकाली। उन्होंने लिखा कि एक परिवार को अकेला छोड़ दो, ये कवरेज नहीं अपमान है। करण ने कहा कि एक लिविंग लेजेंड के लिए मीडिया का यह सर्कस देखकर दिल दहला जाता है। धर्मेंद्र ने सिनेमा को बहुत बड़ा योगदान दिया है और इस तरह की स्थिति उनके लिए और परिवार के लिए मुश्किलें बढ़ाती है। उन्होंने सभी से संवेदनशीलता दिखाने की अपील की है।

Thursday, November 13, 2025

कैसी है फिल्म 'दे दे प्यार दे 2' ?

शंकर मराठे - मुंबई, १४ नवंबर २०२५ : इस शुक्रवार को सिनेमाघरों में फिल्म  'दे दे प्यार दे 2' रिलीज हो रही है। फिल्म में एक जवान लड़की अपने से दोगुने उम्र के आदमी को जीवनसाथी बनाने का फैसला करें तो तहलका मचना तय है। इसी तहलका को कॉमेडी, इमोशन और एंटरटेनमेंट के तड़के के साथ परोसती है फिल्म 'दे दे प्यार दे 2', जो साल 2019 में आई 'दे दे प्यार दे' की सीक्वल है। अजय देवगन, रकुल प्रीत सिंह और आर माधवन स्‍टारर यह फिल्‍म फर्स्ट हाफ में खूब हंसाती है, लेकिन इंटरवल के बाद थोड़ी लड़खड़ा जाती है। फिर भी हल्के-फुल्के मनोरंजन के लिए यह एक मजेदार फैमिली एंटरटेनर है, जो एक बार देखी जा सकती है।


RANDEEP HOODA TO PLAY THE LEAD OPPOSITE SHRADDHA KAPOOR

Shankar Marathe - Mumbai, 14 November 2025 : RANDEEP HOODA TO PLAY THE LEAD OPPOSITE SHRADDHA KAPOOR IN THE BIOPIC OF VITHABAI NARAYANGAONKAR, TITLED 'EETHA' DIRECTOR-LAXMAN UTEKAR.

With its powerful narrative and stellar casting, the film promises to be an emotional tribute to Maharashtra’s vibrant folk heritage and a fitting ode to one of its most celebrated icons, Vithabai Narayangaonkar.

.

रहस्य, भावना व नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा सिनेमा ‘असंभव’

 

शंकर मराठे - मुंबई, १३ नोव्हेंबर २०२५ : मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य आणि थराराचा नवा अध्याय लिहिणारा ‘असंभव’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. सचित पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. नैनितालच्या निसर्गरम्य वातावरणात घडणाऱ्या या गूढ कथानकाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ट्रेलरच्या पहिल्याच फ्रेमपासून प्रेक्षक एका गूढ आणि विलक्षण जगात प्रवेश करतात. नैनितालच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये, शुभ्र धुक्याच्या सान्निध्यात आणि गूढ हवेलीच्या वातावरणात घडणारी ही कथा भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या संगमातून आकार घेत असल्याचे दिसतेय. हवेलीतील अघटित घटना, शांततेत दडलेली भीती आणि प्रत्येक पात्राच्या मनात दडलेलं रहस्य हे सगळं ट्रेलरच्या दृश्यरचनेतून काहीतरी असामान्य घडणार असल्याची जाणीव देते. 

अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या नजरेतील भीती व प्रश्न, प्रिया बापटचे गूढ वर्तन, सचित पाटीलचा उत्तरांच्या शोधात असलेला प्रवास आणि संदीप कुलकर्णी यांचा या सगळ्याशी असलेला संबंध हे सर्वच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारे असून प्रत्येक पात्र काहीतरी लपवतंय आणि ते उलगडताना संपूर्ण चित्र बदलतंय, असा एक विलक्षण अनुभव हा ट्रेलर देतो.

‘असंभव’ ह्या सिनेमात मराठीतील ४ गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट व संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक सिनेमा  २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.


स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...