Tuesday, June 30, 2026

स्कूल किताब में ऐश्वर्या राय का सुपरहिट गाना


शंकर मराठे - मुंबई, ३० जून २०२६ : ओडिशा के प्राथमिक स्कूलों से एक बेहद चौंकाने वाला मामला सामने आया है, जहां पांचवीं कक्षा की अंग्रेजी पाठ्यपुस्तक में किसी शैक्षणिक सामग्री की जगह गलती से साल १९९९ की अभिनेत्री ऐश्वर्या राय की ब्लॉकबस्टर फिल्म 'हम दिल दे चुके सनम' का प्रसिद्ध गाना 'निंबूड़ा-निंबूड़ा' छाप दिया गया।

इस बड़ी लापरवाही की तस्वीरें ऑनलाइन वायरल होने के बाद शिक्षा विशेषज्ञों और अभिभावकों ने किताबों की समीक्षा, एडिटिंग और क्वालिटी कंट्रोल की पूरी प्रक्रिया पर गंभीर सवाल उठाए हैं। छात्रों के हाथों में पहुँचने से पहले कई चरणों की चेकिंग होने के बावजूद इतनी बड़ी ग़लती कैसे हुई, इस पर अभी तक अधिकारियों की ओर से कोई आधिकारिक बयान नहीं आया है, जिससे नाराजगी और बढ़ गई है।

Monday, June 29, 2026

इस फिल्म ने मिथुन चक्रवर्ती को बनाया सुपरस्टार


शंकर मराठे - मुंबई, २९ जून २०२६ : बॉलीवुड के इतिहास में 'प्यार झुकता नहीं' एक ऐसी फिल्म मानी जाती है जिसने मिथुन चक्रवर्ती की पहचान हमेशा के लिए बदल दी। फिल्म 1983 में पूरी हो चुकी थी, लेकिन इसे रिलीज़ होने में लगभग २ साल लग गए, क्योंकि शुरुआत में कोई भी वितरक इसे खरीदने के लिए तैयार नहीं था। आखिरकार 1985 में जब फिल्म सिनेमाघरों में पहुंची, तो इसने बॉक्स ऑफिस पर धमाकेदार सफलता हासिल की। पद्मिनी कोल्हापुरे और मिथुन की शानदार केमिस्ट्री, भावनात्मक कहानी और दमदार संगीत ने दर्शकों का दिल जीत लिया। फिल्म लंबे समय तक सिनेमाघरों में चली और साल की सबसे ज्यादा कमाई करने वाली फिल्मों में शामिल हुई। इसी सफलता ने मिथुन चक्रवर्ती को एक नए सुपरस्टार के रूप में स्थापित कर दिया और उनके करियर को नई पहचान दिलाई।

‘तारिणी’ मालिकेत वटपौर्णिमा साजरी

शंकर मराठे - मुंबई, २९ जून २०२६ : झी मराठीवरील लोकप्रिय ‘तारिणी’ मालिकेत तारिणी व केदारची पहिली वटपौर्णिमा साजरी होणार आहे. ह्या मालिकेत तारिणी व केदारच्या पहिल्या वटपौर्णिमेची एक झलक फोटो द्वारे:  ☘️🌳☘️





Sunday, June 28, 2026

Journalist Neeru Sharma Turns Director with Debut Short Film ‘Bandra Boy’


Shankar Marathe - Mumbai, 28th June, 2026 : After spending more than two decades reporting on Bollywood and television, senior entertainment journalist Neeru Sharma has stepped behind the camera with her first short film, Bandra Boy, marking a significant transition from journalism to filmmaking.

Sharma, who has worked with leading media organisations including Aaj Tak, News24, E24 and Sahara India, has spent years covering the entertainment industry, interviewing actors, reporting on film releases and closely observing the changing dynamics of Bollywood. Now, she is bringing those experiences into storytelling through cinema.

Before making her directorial debut, Sharma pursued formal training in filmmaking and completed a Direction Course at the prestigious Whistling Woods International in Mumbai. During her journey as a writer, she also received encouragement and guidance from veteran actor and mentor Boman Irani, which helped strengthen her confidence in pursuing creative storytelling.

Bandra Boy is a 21-minute thriller that has been written, produced and directed by Sharma herself. The short film explores how media narratives, public perception and social biases can influence public opinion long before facts emerge. Set against the backdrop of celebrity culture and intense public scrutiny, the story examines the thin line between perception and reality.

Speaking about the film, Sharma said her years in journalism exposed her to numerous situations where assumptions often became accepted truths before the complete picture was known.

"As a journalist, I have seen how quickly perceptions are formed and how easily they can become accepted truths. Bandra Boy explores that space through storytelling," she said.

Industry observers note that the move from journalism to filmmaking remains relatively uncommon, making Sharma's transition noteworthy. Her experience of covering entertainment news for over 20 years has given her a unique perspective on the relationship between media coverage, public discourse and celebrity culture.

The short film is currently being prepared for screenings at national and international film festivals. More than a thriller, Bandra Boy raises questions about society's growing tendency to form opinions based on headlines, speculation and viral conversations.

For Sharma, who spent years reporting stories from the sidelines, Bandra Boy represents the beginning of a new chapter—one in which she is creating stories of her own.

Friday, June 26, 2026

कसा झाला 'कजरारे’ गाण्याचा जन्म ?


शंकर मराठे - मुंबई, २७ जून २०२६ : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी आली आणि गेली, मात्र काही गाणी अशी असतात जी काळाच्या ओघातही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहतात. 2005 साली प्रदर्शित झालेल्या बंटी और बबली चित्रपटातील ‘कजरारे’ हे गाणं त्यापैकीच एक. आजही लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कोणत्याही उत्सवी वातावरणात हे गाणं ऐकू आलं की वातावरण रंगतं. मात्र या गाण्याच्या निर्मिती मागची कथा तितकीच रंजक आहे.

ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘कजरारे’ या गाण्याची कल्पना त्यांना महामार्गांवर धावणाऱ्या ट्रकच्या मागे लिहिलेल्या शायरीतून सुचली. ट्रकच्या मागे लिहिलेल्या प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या ओळी, डोळ्यांचं सौंदर्य आणि काजळ यांचा उल्लेख करणारे शब्द त्यांच्या मनात घर करून गेले. त्यातूनच ‘कजरारे’ सारख्या अविस्मरणीय गाण्याचा जन्म झाला.

चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची उपस्थिती हेही या गाण्याचं मोठं आकर्षण ठरलं. ऐश्वर्याच्या आकर्षक नृत्यशैलीने आणि गाण्याच्या दमदार सादरीकरणाने ते प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून गेलं.

प्रदर्शनानंतर ‘कजरारे’ने लोकप्रियतेचे अनेक विक्रम मोडले. रेडिओ, दूरदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लग्नसोहळ्यांमध्ये हे गाणं सतत ऐकू येऊ लागलं. दोन दशकांहून अधिक काळ उलटल्यानंतरही या गाण्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.

ट्रकच्या मागे लिहिलेल्या साध्या ओळींपासून सुरू झालेला हा प्रवास भारतीय चित्रपटसंगीतातील एका अजरामर गाण्यापर्यंत पोहोचला.

Thursday, June 25, 2026

मुंबईच्या रस्त्यांवर शूट झालेले 'रोते हुए आते हैं सब'


शंकर मराठे - मुंबई, २६ जून २०२६ : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले आणि ४८ वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर शूट झालेले 'रोते हुए आते हैं सब' हे गाणे फारच प्रसिद्ध आहे. 

१९७८ मध्ये प्रदर्शित झालेला 'मुकद्दर का सिकंदर' हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि गाजलेल्या प्रेमकथांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात केवळ प्रेमाची नव्हे, तर अपूर्ण प्रेम, विरह, मनाला होणाऱ्या वेदना आणि निःस्वार्थ त्याग यांचे अत्यंत भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले होते. कथेतील याच भावनिक खोलीमुळे चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या मनात पूर्णपणे जिवंत आहेत आणि ऐकणाऱ्यांना भुरळ घालत आहेत.

​एकतर्फी प्रेमाची अनोखी आणि गुंतागुंतीची कहाणी

या चित्रपटाची मुख्य कथा एकतर्फी आणि कधीही पूर्ण न होऊ शकलेल्या प्रेमाभोवती फिरते. चित्रपटात सिकंदरची (अमिताभ बच्चन) भूमिका साकारणारा नायक राखीवर मनापासून प्रेम करत असतो, पण तो कधीही आपल्या भावना तिच्यासमोर व्यक्त करू शकत नाही. दुसरीकडे, राखीचे प्रेम विनोद खन्ना यांच्यावर असते. या कथेतील गुंतागुंत इथेच संपत नाही; अभिनेत्री रेखा यांनी साकारलेली 'जोहरा' ही सिकंदरवर जीवापाड प्रेम करत असते, तर अभिनेता अमजद खान यांचे पात्र जोहरावर एकतर्फी प्रेम करत असते. याचाच अर्थ, कथेतील प्रत्येक पात्राच्या आयुष्यात प्रेम आहे, पण कोणाचेच प्रेम पूर्णत्वाला जात नाही. प्रेमाच्या या अपूर्णतेमुळे कथेला एक वेगळीच आणि दर्दभरी किनार मिळते.

'रोते हुए आते हैं सब' या गाण्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे मुंबईच्या रस्त्यांवर अतिशय वास्तववादी पद्धतीने चित्रित करण्यात आले होते. या गाण्यातील दृश्ये आणि गाण्याचे बोल इतके सुपरहिट ठरले की एकदा हे गाणे कानावर पडले की लोक ते लगेच गुणगुणायला सुरुवात करतात. आजही हे गाणे लोक प्रचंड आवडीने ऐकतात.

 'मुकद्दर का सिकंदर' चित्रपटातील 'रोते हुए आते हैं सब'  या गाण्यांनी संगीतप्रेमींच्या हृदयावर जी छाप सोडली आहे, ती ४८ वर्षे उलटून गेल्यानंतरही तशीच कायम आहे. विरह आणि अपूर्ण प्रेमाची भावना व्यक्त करणारी ही कलाकृती भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनमोल ठेवा आहे, जी भविष्यातही रसिकांच्या ओठांवर अशीच रुळत राहील.

Wednesday, June 24, 2026

श्रद्धा कपूरचा 'ईठा' या चित्रपटाच्या नावावरून वाद


शंकर मराठे - मुंबई, २४ जून २०२६ : लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या अफाट जीवनसंघर्षावर आधारित आगामी बायोपिक 'ईठा' या चित्रपटाच्या नावावरून आता नवा वाद उफाळून आला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाच्या शीर्षकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या महान लोककलावंताचा योग्य सन्मान राखण्यासाठी चित्रपटाचे नाव बदलून 'विठाबाई' किंवा 'विठा' असे ठेवण्यात यावे, अशी आक्रमक मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे.

नुकताच या चित्रपटाचा टीझरही समोर आला आहे. मात्र, या चित्रपटाच्या 'ईठा' या नावावर राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे आणि चित्रपट निर्मात्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

बाबासाहेब पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, "ज्या महान कलाकाराच्या त्याग, जीवनसंघर्ष आणि कर्तृत्वावर हा चित्रपट आधारित आहे, त्या थोर कलाकाराचे नाव 'विठाबाई नारायणगावकर' आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शीर्षकातूनच त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा आणि लोककलेतील अमूल्य योगदानाचा सन्मान व्यक्त होणे आवश्यक आहे." त्यांच्या मते, 'ईठा' या नावामुळे त्यांच्या नावाचा आणि कार्याचा योग्य तो आदर राखला जात नसल्याची भावना निर्माण होत आहे. म्हणूनच, निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावात त्वरित बदल करून ते 'विठाबाई' किंवा 'विठा' असे करावे. यातूनच त्यांच्या वारशाचे खऱ्या अर्थाने जतन होईल.


प्रार्थना बेहेरेचा रौद्र अवतार चर्चेत


शंकर मराठे - मुंबई, २४ जून २०२६ : "ज्याला आई मारी त्याला कोण तारी!..."  अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिच्या प्रमुख भूमिकेतील ‘मर्दिनी’ या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रार्थनाचा कधीही न पाहिलेला रौद्र अवतार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ट्रेलरमध्ये सुरुवातीला साधी, भोळी आणि अगदी झुरळालाही घाबरणारी महिला दाखवली आहे. मात्र, जेव्हा तिच्या लेकीवर संकट येते, तेव्हा तीच आई ‘मर्दिनी’ बनते. “आई लेकरासाठी ज्योतही पेटवते आणि राक्षसांसाठी चिताही...” हा संवाद ट्रेलरची खासियत ठरतो.

आईच्या प्रेमाची ताकद, तिची जिद्द आणि नारीशक्तीचा थरारक प्रवास दाखवणारा ‘मर्दिनी’ प्रेक्षकांना भावनिक अनुभव देणार, यात शंका नाही. हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tuesday, June 23, 2026

Dance performance of Akshay Kumar & Akshara Singh


Shankar Marathe - Mumbai, 24th June, 2026 :  Bollywood’s Khiladi star Akshay Kumar, joined forces with Bhojpuri diva Akshara Singh on stage, and the energy was absolutely unmatched. The duo groove to their hit track "Ghis Ghis" from the upcoming mega-starrer Welcome to the Jungle, sending the crowd into a total frenzy. Their flawless coordination and high-octane expressions prove this track is going to rule every playlist this season! 

ही अभिनेत्री रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत


शंकर मराठे - मुंबई, २३ जून २०२६ : राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत जोरात सुरू आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून त्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Monday, June 22, 2026

Ameesha Patel Spotted @ India’s Best Dancer 5


Shankar Marathe - Mumbai, 22nd June, 2026 :  Bollywood actress Ameesha Patel Spotted On The Sets Of India’s Best Dancer 5.

योगा डेच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांचा स्पोर्ट्सवेअर लुक


शंकर मराठे - मुंबई, २२ जून २०२६ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हिरव्या स्पोर्ट्सवेअरमध्ये योगा डेच्या निमित्ताने साधा आणि फिटनेस-केंद्रित लुक कॅरी केला. कमीत कमी मेकअप, पोनीटेल हेअरस्टाईल आणि स्पोर्ट्स शूजमुळे त्यांचा नैसर्गिक आणि आकर्षक अंदाज उठून दिसला.



Sunday, June 21, 2026

भावोजी बनून येणार आदेश बांदेकर


शंकर मराठे - मुंबई, २१ जून २०२६ : महाराष्ट्रातील प्रत्येक गृहिणीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारी 'दार उघड बये' ही प्रसिद्ध धून आता पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वात आपला एक वेगळा आणि अबाधित ठसा उमटवणाऱ्या होम मिनिस्टर या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमाचे एक नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वाहिनीने नुकतीच याची अधिकृत घोषणा केली असून, महाराष्ट्र मधील सर्व घराघरांतील लाडके आदेश बांदेकर पुन्हा एकदा भावोजी या भूमिकेतून टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. त्यांच्या या पुनरागमनाचा एक अतिशय लक्षवेधी नवीन प्रोमो झी मराठी वाहिनीने नुकताच त्यांच्या अधिकृत माध्यमांवर प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली असून सध्या सर्वत्र याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

सध्या या बहुचर्चित आणि नव्या पर्वाची नेमकी लॉन्चिंग तारीख तसेच वेळ वाहिनीकडून गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. लवकरच याबद्दलची अधिकृत माहिती सर्वांसमोर येईल. मात्र, प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.  आता या नवीन सीजनमध्ये नेमकी कोणती थीम असणार आणि कोणत्या नव्या प्रकारची पैठणी भेट दिली जाणार, याकडेच संपूर्ण प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Saturday, June 20, 2026

विठाबाईची लावणीच्या मंचावर प्रसूती व दगडाने ठेचली नाळ !


शंकर मराठे - मुंबई, २० जून २०२६ : महाराष्ट्राच्या मातीला लोककलेचा व परंपरेचा अत्यंत समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तमाशा व लावणी यांसारख्या लोककलांनी अनेकांच्या मनावर राज्य केले आहे. याच परंपरेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे महत्त्वाचे नाव म्हणजे लोककलावंत विठाबाई भाऊ नारायणगावकर. त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आणि अफाट संघर्षावर आधारित एक भव्य बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


या आगामी ऐतिहासिक चित्रपटाचे नाव ईठा असे ठेवण्यात आले असून, यात लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, तो पाहून अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे. हया टीझरची सुरुवात अतिशय उत्कंठावर्धक आहे. यामध्ये मुख्य अभिनेत्री एका अस्सल लावणी नृत्यांगनेच्या रूपात मंचावर आपली कला सादर करताना दिसते. सर्वांत धक्कादायक प्रसंग म्हणजे, गरोदर अवस्थेत मंचावर नृत्य करत असताना अचानक भर कार्यक्रमात तिला प्रसूतीच्या तीव्र कळा सुरू होतात. तरीही आपल्या कलेशी असलेली निष्ठा न सोडता ती शांतपणे मंचाच्या मागे जाते. तिथे ती बाळाला जन्म देते आणि चक्क एका दगडाच्या साहाय्याने स्वतःची नाळ ठेचते. हे सर्व झाल्यानंतर ती कोणतीही सबब न देता पुन्हा मंचावर येते आणि आपला राहिलेला कार्यक्रम पूर्ण करते. हे अत्यंत प्रभावी दृश्य पाहून चित्रपटगृहातील प्रेक्षक स्तब्ध झाले आहेत.


इतिहासाच्या पानांवर नजर टाकल्यास समजते की, खऱ्या आयुष्यात जेव्हा हा प्रसंग घडला होता, तेव्हा बाळंतपणानंतर त्या महान कलाकाराला विश्रांती मिळावी या हेतूने तो कार्यक्रम तिथेच त्वरित थांबवण्यात आला होता. मात्र या चित्रपटात कथेची आणि भावनेची तीव्रता पोहोचवण्यासाठी या प्रसंगाची मांडणी थोड्या नाट्यमय पद्धतीने करण्यात आली असावी. 

सध्या चित्रपटाच्या एका छोट्याशा झलकनेच सर्वत्र प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. येत्या २८ ऑगस्ट २०२६ रोजी हा भव्य चित्रपट जगभरातील सिनेमागृहांमध्ये दणक्यात प्रदर्शित होणार आहे. 


Friday, June 19, 2026

अमृता फडणवीसांनी गायलं 'दीवाने हैं' गाणं


शंकर मराठे - मुंबई, २० जून २०२६ : अभिनेता अक्षय कुमारच्या "वेलकम टू द जंगल" सिनेमात 'दीवाने हैं' हे नवं गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. या गाण्याला अमृता फडणवीस आणि आनंद राज आनंद यांनी आवाज दिला आहे.

Thursday, June 18, 2026

मराठी सिनेमात अदा शर्माचा रौद्र, थरारक व रहस्यमय अवतार


शंकर मराठे - मुंबई, १८ जून २०२६ : सत्य घटनांवर आधारित असलेला ‘गजरा’ हा एका गंभीर आणि संवेदनशील विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे. या भूमिकेसाठी ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माची निवड करण्यात आली असून तिच्या अभिनयाची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

श्रेयस जाधव दिग्दर्शित आणि अमोल बोरकर निर्मित ‘गजरा’ या आगामी मराठी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अदा शर्माचा रौद्र, थरारक व रहस्यमय अवतार पाहायला मिळत आहे.


Wednesday, June 17, 2026

झी मराठी वर नागलोकाच्या महाराणीची रहस्यमय सूडाची प्रेमगाथा "इच्छाधारी नागीण"


शंकर मराठे - मुंबई, १७ जून २०२६ : सध्या मराठी चैनल वर टीआरपीच्या स्पर्धेत स्वतःला अव्वल सिद्ध करण्यासाठी सर्वच मनोरंजन वाहिन्या नवनवीन प्रयोग करत आहेत. याच शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी झी मराठीने त्यांच्या बहुचर्चित 'इच्छाधारी नागीण - सूडाची प्रेमगाथा' या आगामी मालिकेचा नवा आणि दमदार प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. अभिनेत्री गौरी शेळगावकर या मालिकेत 'इच्छाधारी नागीण'च्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'इच्छाधारी नागीण - सूडाची प्रेमगाथा' या मालिकेचे कथानक पूर्णपणे फॅंटसी आणि 'नागीण' फॅक्टरभोवती गुंफलेले आहे. 


Tuesday, June 16, 2026

सस्पेन्स-थरारक सिनेमा ‘बोल बोल राणी’ प्रदर्शित होण्यास सज्ज

 


शंकर मराठे - मुंबई, १७ जून २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यातच आता प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एक उत्कठांवर्धक, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड’ निर्मित, सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर व संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतीच टीझरच्या माध्यमातून या चित्रपटाची पहिली थरारक झलक समोर आली असून, यामुळे सिनेप्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

'बोल बोल राणी' हा एक आगामी बहुचर्चित मराठी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे, जो १० जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

मुकेश अंबानी ने किए बद्रीनाथ व केदारनाथ के दर्शन


शंकर मराठे - मुंबई, १६ जून २०२६ : रिलायंस इंडस्ट्रीज के चेयरमैन मुकेश अंबानी ने उत्तराखंड स्थित पवित्र बद्रीनाथ और केदारनाथ धाम के दर्शन किए। उन्होंने दोनों मंदिरों में विशेष पूजा-अर्चना कर देश की सुख-समृद्धि और खुशहाली की प्रार्थना की।

अपनी इस आध्यात्मिक यात्रा के दौरान, मुकेश अंबानी ने श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिति को कुल ₹१० करोड़ की धनराशि दान में दी। उन्होंने बद्रीनाथ धाम की व्यवस्थाओं के लिए ₹५ करोड़ और केदारनाथ धाम के लिए ₹५ करोड़ के दो अलग-अलग चेक मंदिर समिति को सौंपे।

गौरतलब है कि मुकेश अंबानी की इन दोनों धामों में गहरी आस्था है और वे हर साल यहां भगवान के दर्शन करने और अपना आर्थिक सहयोग देने आते हैं।

सिनेमा ‘ईठा’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीस


शंकर मराठे - मुंबई, १६ जून २०२६ : महाराष्ट्राचा खरा अभिमान असणाऱ्या व लोककलेचा वारसा जागतिक पातळीवर पोहोचवणाऱ्या  ‘तमाशा सम्राज्ञी’ स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ईठा’ या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर प्रदर्शित झाले आहे. 

कलेवरील निष्ठा काय असावी, याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे विठाबाई. पोटात नऊ महिन्यांचं बाळ असतानाही त्यांनी रंगमंच सोडला नाही आणि त्याच रंगमंचावर कलाकृती सादर करत असताना, आपल्या बाळाला जन्म दिला. नाळ कापून, बाळ बाजूला ठेवून त्या पुन्हा प्रेक्षकांसमोर कला सादर करण्यासाठी उभ्या राहिल्या. येत्या २८ ऑगस्टपासून हा भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

Monday, June 15, 2026

शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...


शंकर मराठे - रायगड, १५ जून २०२६ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पी.एम.श्री. रायगड जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, वहाळ, पनवेल येथे आयोजित 'शाळा प्रवेशोत्सव 2026' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. 

रायगड येथील शाळेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पोहोचले तेव्हा निरागस प्रश्न आणि मोठ्या स्वप्नांची भेट एका चिमुकलीने घेतलेली देवाभाऊंची खास मुलाखत बालमनातील जिज्ञासा आणि नेतृत्वातील प्रेरणा यांचा सुंदर संगम पहावयास मिळाला.


Sunday, June 14, 2026

"हिल पोरी हिला" गाण्यावर नाचली ही जोडी



शंकर मराठे - मुंबई, १४ जून २०२६ : "हिल पोरी हिला" गाण्यामागाची जादू ! आता भाऊ कदम व गौतमी पाटील ह्या भन्नाट जोडी वर नव्या ढंगात चित्रित करण्यात आले आहे. दादा कोंडकेच्या अजरामर गाण्यावर नव्या ढंगात गौतमी पाटील व भाऊ कदम नाचताना दिसत आहे.

Saturday, June 13, 2026

सिनेमा 'कॉकटेल 2' म्युझिक फेस्टिव्हलमध्ये गोंधळ



शंकर मराठे - मुंबई, १३ जून २०२६ : पुणे स्थित विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटीमध्ये आयोजित करण्यात आलेला 'कॉकटेल 2' चित्रपटाचा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री कृती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. तिन्ही कलाकार मंचावर आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच गर्दी अनियंत्रित झाली. अनेक चाहत्यांनी बॅरिकेड्स तोडून कार्यक्रमस्थळाकडे धाव घेतल्याने परिस्थिती गंभीर बनली. यामुळे आयोजकांना कलाकारांचा सहभाग वेळेपूर्वीच थांबवावा लागला. गर्दी इतकी वाढली की अभिनेता शाहिद कपूर यांचे कपडेही फाटल्याची घटना घडली. त्यानंतर सर्व कलाकारांना तातडीने सुरक्षितरित्या कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढण्यात आले. या गोंधळाचा परिणाम मॉल परिसराच्या बाहेरही दिसून आला. नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

वड़ापाव का आस्वाद लेते हुए क्रिती सेनन और रश्मिका

शंकर मराठे - मुंबई, १३ जून २०२६ : पुना में फिल्म कॉकटेल 2 के प्रमोशन के दौरान अभिनेत्री क्रिती सेनन और रश्मिका मंदाना वड़ा-पाव का आस्वाद लेते हुए दिखाई दिए।





Bandra Boy ...


Shankar Marathe - Mumbai, 13th June, 2026 :  Every story has two sides... but which one is the truth?

The World of Bandra Boy — a powerful short film produced, written and directed by Neeru Sharma under the banner of Niruvana Kreations.

After a distinguished career of over two decades in journalism, Neeru Sharma brings her storytelling experience to the screen with a thought-provoking thriller that challenges perceptions and explores the fine line between truth and judgment.

मोहम्मद रफी ये गाना गाते हूए झूम उठे थे


शंकर मराठे - मुंबई, १३ जून २०२६ : फिल्म प्रतीज्ञा का गाना "मैं जट यमला पगला दीवाना" स्व. अभिनेता धर्मेंद्र के फिल्मी करियर के सबसे आइकॉनिक गानों में गिना जाता है। इस गाने को गाते समय मोहम्मद रफी इतने जोश में थे कि रिकॉर्डिंग के दौरान ही उसके बीट्स पर थिरकने लगे।

कहा जाता है कि गाना रिकॉर्ड होने के बाद मोहम्मद रफी को पूरा भरोसा था कि यह लोगों को खूब पसंद आएगा। उन्होंने धर्मेंद्र से मजाकिया अंदाज़ में कहा कि गाने में अपनी तरफ से उन्होंने पूरी जान डाल दी है, अब इसे पर्दे पर हिट बनाने की जिम्मेदारी तुम्हारी है।

रफी की आवाज़ और धर्मेंद्र की देसी मस्ती का ऐसा जादू चला कि गाना रिलीज होते ही सुपरहिट बन गया। आज करीब 50 साल बाद भी "यमला पगला दीवाना" सुनते ही लोगों के पैर अपने-आप थिरकने लगते हैं।

Friday, June 12, 2026

पीएम नरेंद्र मोदी के हेल्दी लाइफस्टाइल का राज


शंकर मराठे - मुंबई, १२ जून २०२६ : ७५ साल की उम्र में भी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपनी ऊर्जा और सक्रियता के लिए चर्चा में रहते हैं। हाल ही में सबसे लंबे समय तक लगातार निर्वाचित प्रधानमंत्री रहने का रिकॉर्ड बनाने वाले पीएम मोदी की फिटनेस का मुख्य कारण उनकी अनुशासित जीवनशैली है।

रिपोर्ट्स के मुताबिक, वे रोजाना सुबह ४ बजे उठते हैं। उनके दिन की शुरुआत टहलने, योग, सूर्य नमस्कार और ध्यान के साथ होती है। वे शुद्ध शाकाहारी और सात्विक भोजन करते हैं, जिसमें खिचड़ी, उपमा और खाखरा जैसी आसानी से पचने वाली चीजें शामिल होती हैं। साथ ही, वे शाम ६ बजे के बाद कुछ भी खाना पसंद नहीं करते हैं।

उनकी अच्छी सेहत का एक बड़ा राज उपवास है, जिसे वे पिछले ५० सालों से कर रहे हैं। चातुर्मास में वे दिन में सिर्फ एक बार खाते हैं, जबकि दोनों नवरात्रि में कठोर व्रत (केवल गर्म पानी या एक फल पर) रखते हैं। वे प्रतिदिन केवल साढ़े तीन घंटे की नींद लेते हैं। बिना किसी जिम या महंगे सप्लीमेंट के, यही सादा और नियमित जीवन उनकी फिटनेस का असली मंत्र है।

Thursday, June 11, 2026

नारीसामर्थ्य, मातृत्व, संघर्ष व आत्मविश्वासाची कथा मांडणारा चित्रपट ‘मर्दिनी’


शंकर मराठे - मुंबई, ११ जून २०२६ : मराठी सिनेसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या आगामी ‘मर्दिनी’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नारीसामर्थ्य, मातृत्व, संघर्ष आणि आत्मविश्वासाची प्रभावी कथा मांडणारा हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


भाऊ कदम पळतोय गौतमी पाटीलच्या मागे




शंकर मराठे - मुंबई, ११ जून २०२६ : ह्या फोटो मध्ये मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार दादा कोंडके यांच्या एका अजरामर गाण्याच्या नव्या व्हर्जनवर कॉमेडी किंग भाऊ कदम आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नृत्याच्या तालावर ठेका धरायला लावणारी लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील ही जोडी थिरकताना दिसणार आहे. 

भाऊ कदम आपल्या हटके स्टाईल मध्ये गौतमी पाटीलच्या मागे पळताना दिसत आहे.

Wednesday, June 10, 2026

लालबागच्या राजाची मूर्ती घडविण्याचे काम सुरू


शंकर मराठे - मुंबई, १० जून २०२६ : मुंबईत अद्याप पावसाचे आगमन झाले नसले, तरी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या 'लालबागच्या राजाच्या' आगमनाची चाहूल लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पहाटे लालबागच्या मार्केट येथील हनुमान मंदिरात राजाचे विधिवत पाऊल पूजन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष्यांच्या हस्ते हा पवित्र पूजाविधी पार पडला. या पाऊल पूजनानंतर आजपासूनच प्रसिद्ध मूर्तीकार 'कांबळी बंधू' यांच्या कार्यशाळेत लालबागच्या राजाची भव्य आणि देखणी मूर्ती घडवण्याच्या कामाला रीतसर सुरुवात झाली आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे जगभरातील कोट्यवधी गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, मुंबईत खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचे नगारे वाजायला सुरुवात झाली आहे.


Tails & Threads Pet Couture by Archana Jain


Shankar Marathe - Mumbai, 10th June, 2026 : Tails & Threads Pet Couture by Archana Jain made history at Ahmedabad Fashion Week Season 3 with the first-ever pet fashion show on the ramp. Presented by The Trending Times in association with Barkville Foundation and Florian Foundation rescued pets and pet influencers dazzled in luxury couture, promoting fashion, compassion, and adoption. A heartwarming celebration of style, love, and animal welfare. 



ह्या मराठी चित्रपटात ३ डान्सर


शंकर मराठे - मुंबई, १० जून २०२६ : आता जणू काही मराठी सिनेमाला सोन्याचं दिवस आले आहे असं वाटतं. आता बघा ना, द महाराष्ट्र फाईल्स नावाचा मराठी सिनेमा १२ जून पासून चित्रपटगृहात दाखल होत आहे. ह्या सिनेमातील कलाकार मंगेश देसाई, ऊषा नाडकर्णी, वीना जामकर, सयाजी शिंदे व इतर आहे, परंतु ह्या मराठी चित्रपटात एक नाही तर तीन-तीन आइटम डान्सर आहेत. सनी लियोन, सपना चौधरी व गौतमी पाटील सारख्या नृत्यांगना ह्या सिनेमात कशा प्रकारचा जलवा दाखविणार आहे, ह्या बद्दल तर नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता लागली असेल.


सनी लिओन: या चित्रपटात सनी लिओन प्रसिद्ध मराठी लोकगीत 'शांताबाई' च्या रिमिक्स व्हर्जनवर धमाकेदार डान्स करताना दिसेल.

सपना चौधरी: हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठमोळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

गौतमी पाटील: महाराष्ट्रात आपल्या डान्सने प्रसिद्ध झालेली गौतमी पाटील या चित्रपटात 'डान्सबार गर्ल' च्या भूमिकेत एका हिंदी गाण्यावर थिरकताना पाहायला मिळेल.

तशी ह्या चित्रपटाचे कथानक रोडच्या कामात आमच्या सगळ्यांच्या जमिनी गेल्या.. सगळ्यांना बक्कळ पैसा मिळाला मग आम्हांलाच कमी का? अशा आशयाचा आहे.


Tuesday, June 9, 2026

1st look of Ajay Devgn’s Dhamaal 4


Shankar Marathe - Mumbai, 10th June, 2026  : The highly anticipated first look of Actor Ajay Devgn’s Dhamaal 4 is officially out, and it looks like an absolute riot! The newly released posters tease an incredible mix of chaotic comedy, hilarious characters, and a storyline packed with non-stop entertainment. Fans are already thrilled to see the beloved franchise return with even bigger laughs and wilder adventures. Ajay Devgn and the gang are all set to tickle your funny bone like never before!

आमिर खान करेंगे जुलाई में तीसरी शादी


शंकर मराठे - मुंबई, ९ जून २०२६ : हाल ही खबरें आई थीं कि 61 साल के मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान गर्लफ्रेंड गौरी स्प्रैट से शादी करने जा रहे हैं। एक्टर ने खुद इन खबरों पर मुहर लगाई और कहा था कि वह अभी अमेरिका में हैं और वापस आने पर 5 जुलाई को गौरी के साथ शादी करेंगे। 47 वर्षीय गौरी बेंगलुरु की रहने वाली एक फैशन और वेलनेस प्रोफेशनल हैं।

वैसे तो अभिनेता आमिर खान तलाक के बाद भी दोनों पूर्व पत्नियों संग दोस्ती बनाए हुए हैं।

Sunday, June 7, 2026

दादा कोंडके यांच्या गाण्यावर नाचणार ही जोडी


शंकर मराठे - मुंबई, ७ जून २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक दादा कोंडके यांच्या एका अजरामर गाण्याच्या नव्या व्हर्जनवर कॉमेडी किंग भाऊ कदम आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नृत्याच्या तालावर ठेका धरायला लावणारी लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील ही जोडी थिरकताना दिसणार आहे. 

Saturday, June 6, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’ च्या टीमचे कौतुक!


शंकर मराठे - मुंबई, ६ जून २०२६ : मुंबईत पार पडलेल्या एका विशेष भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'देऊळ बंद २' च्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले. महाराष्ट्रातील प्रेक्षक या चित्रपटाला देत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. "समाजातील सर्व थरांना, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी वर्गापर्यंत सर्वांना एकत्र आणण्याची आणि त्यांच्या भावनांना साद घालण्याची ताकद या चित्रपटात आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि चित्रपटाच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. 

Friday, June 5, 2026

फिल्म 'पेद्दी' में जाह्नवी कपूर का रोल सिर्फ ग्लैमराइज


शंकर मराठे - मुंबई, ६ जून २०२६ : राम चरण और जाह्नवी कपूर की फिल्म 'पेद्दी' रिलीज होते ही विवादों में घिर गई है। आलोचना फिल्म की कहानी नहीं, बल्कि जाह्नवी कपूर के किरदार के कमजोर और ऑब्जेक्टिफाइंग प्रेजेंटेशन को लेकर हो रही है। सोशल मीडिया पर कई दर्शकों का कहना है कि फिल्म में जाह्नवी का रोल सिर्फ ग्लैमर और पुरुष दर्शकों को आकर्षित करने तक सीमित है।

फिल्म में राम चरण एक ग्रामीण खिलाड़ी और नेता की भूमिका में हैं। 'पेद्दी' की कहानी गांव की पृष्ठभूमि में क्रिकेट, कुश्ती और दौड़ जैसे खेलों के इर्द-गिर्द घूमती है। फिल्म में बोमन ईरानी, शिव राजकुमार, जगपति बाबू और दिव्येंदु भी अहम भूमिकाओं में नजर आए हैं।


गाण्यावर थिरकणार गौतमी पाटील व भाऊ कदम


शंकर मराठे - मुंबई, ५ जून २०२६ :  कधीही न पाहिलेली, एकदम कडक जोडी पहिल्यांदाच एकत्र येणार! दादा कोंडके यांच्या अजरामर गाण्यावर थिरकणार महाराष्ट्राची लाडकी गौतमी पाटील आणि प्रेक्षकांचा आवडता हास्य सम्राट भाऊ कदम!

Movie & the star power of Ram Charan


Shankar Marathe - Mumbai, 5th June, 2026  : South Actor Ram Charan’s much-awaited film Peddi has received a major boost from the Telangana government ahead of its release. In a significant move, authorities have approved a ticket price hike and granted permission for additional special shows, giving fans more opportunities to watch the film on the big screen. The decision reflects the massive anticipation surrounding the movie and the star power of Ram Charan. With excitement reaching new heights, industry experts believe the film could witness a record-breaking opening at the box office. Fans are now eagerly counting down the days until Peddi finally hits theatres.

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...