Saturday, June 13, 2026
सिनेमा 'कॉकटेल 2' म्युझिक फेस्टिव्हलमध्ये गोंधळ
शंकर मराठे - मुंबई, १३ जून २०२६ : पुणे स्थित विमाननगर येथील फिनिक्स मार्केटसिटीमध्ये आयोजित करण्यात आलेला 'कॉकटेल 2' चित्रपटाचा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अभिनेता शाहिद कपूर, अभिनेत्री कृती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. तिन्ही कलाकार मंचावर आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच गर्दी अनियंत्रित झाली. अनेक चाहत्यांनी बॅरिकेड्स तोडून कार्यक्रमस्थळाकडे धाव घेतल्याने परिस्थिती गंभीर बनली. यामुळे आयोजकांना कलाकारांचा सहभाग वेळेपूर्वीच थांबवावा लागला. गर्दी इतकी वाढली की अभिनेता शाहिद कपूर यांचे कपडेही फाटल्याची घटना घडली. त्यानंतर सर्व कलाकारांना तातडीने सुरक्षितरित्या कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढण्यात आले. या गोंधळाचा परिणाम मॉल परिसराच्या बाहेरही दिसून आला. नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’
शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...


No comments:
Post a Comment