Thursday, June 18, 2026

मराठी सिनेमात अदा शर्माचा रौद्र, थरारक व रहस्यमय अवतार


शंकर मराठे - मुंबई, १८ जून २०२६ : सत्य घटनांवर आधारित असलेला ‘गजरा’ हा एका गंभीर आणि संवेदनशील विषयावर भाष्य करणारा चित्रपट आहे. या भूमिकेसाठी ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माची निवड करण्यात आली असून तिच्या अभिनयाची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

श्रेयस जाधव दिग्दर्शित आणि अमोल बोरकर निर्मित ‘गजरा’ या आगामी मराठी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अदा शर्माचा रौद्र, थरारक व रहस्यमय अवतार पाहायला मिळत आहे.


No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...