शंकर मराठे - मुंबई, ११ जून २०२६ : ह्या फोटो मध्ये मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार दादा कोंडके यांच्या एका अजरामर गाण्याच्या नव्या व्हर्जनवर कॉमेडी किंग भाऊ कदम आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नृत्याच्या तालावर ठेका धरायला लावणारी लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील ही जोडी थिरकताना दिसणार आहे.
भाऊ कदम आपल्या हटके स्टाईल मध्ये गौतमी पाटीलच्या मागे पळताना दिसत आहे.



No comments:
Post a Comment