Friday, April 10, 2026

मिथिला पालकरची घायाळ करणारी अदा


शंकर मराठे - मुंबई, १० एप्रिल २०२६ : मराठी मनोरंजन विश्व आणि वेब सीरिजच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री मिथिला पालकर सध्या तिच्या नव्या फोटो शूटमुळे प्रचंड चर्चेत आहे. हया फोटोशूटसाठी मिथिलाने लाल रंगाची सिल्क साडी आणि त्यावर अत्यंत सुंदर डिझाईनचा स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे. आपला लूक अधिक परिपूर्ण आणि राजेशाही बनवण्यासाठी तिने गळ्यात कुंदनचा आकर्षक चोकर हार, कपाळावर छोटीशी टिकली आणि केसांत सुगंधी गजरा माळला आहे. पारंपरिक वेशभूषेला आधुनिकतेचा स्पर्श देत तिने हा लूक अत्यंत आत्मविश्वासाने आणि स्टायलिश पद्धतीने सजविला आहे. 

No comments:

Post a Comment

जिनिलीया देशमुखचा मराठमोळा व पारंपरिक शृंगार

शंकर मराठे - मुंबई, २२ एप्रिल २०२६ : १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आणि रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिवाज...