Thursday, April 9, 2026

१ मे रोजी रिलीज होणार सिनेमा ‘राजा शिवाजी’


शंकर मराठे - मुंबई, ९ एप्रिल २०२६ : अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट १ मे २०२६ रोजी रिलीज होणार असून, टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, विद्या बालन यांसारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...