Saturday, April 11, 2026

संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेत


शंकर मराठे - मुंबई, ११ एप्रिल २०२६ : राजा शिवाजी हया बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटात अभिनेता  संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेत झळकणार असून त्यांचा दमदार लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील ऐतिहासिक संघर्ष भव्य स्वरूपात दाखवला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...