शंकर मराठे - मुंबई, २९ एप्रिल २०२६ : लाल साडी व पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल जे गावाच्या आणि गावकऱ्यांच्या दिशेने पडतंय आणि ते बघून भेदरलेले गावकरी पळ काढतायत अशी भन्नाट संकल्पना तुंबाडची मंजुळा हया चित्रपटाच्या नवीन पोस्टरमधून मांडण्यात आली आहे. पोस्टरमधील कोकणातील गावाचं वातावरण, उडणारी धूळ, घाबरलेले लोक आणि त्यांच्यावर घोंगावणारी ती सावली सगळंच काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची चाहूल देतं. त्यामुळे ही ‘मंजुळा’ नक्की आहे तरी कोण? भूत? की काहीतरी वेगळंच? या सगळ्या गोंधळामागे नेमकं काय रहस्य दडलंय ते उलगडण्यासाठी प्रेक्षकांना ५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Tuesday, April 28, 2026
लाल साडी व पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल...

Subscribe to:
Post Comments (Atom)
लाल साडी व पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल...
शंकर मराठे - मुंबई, २९ एप्रिल २०२६ : लाल साडी व पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल जे गावाच्या आणि गावकऱ्यांच्या दिशेने पडतंय आणि ते ...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...
No comments:
Post a Comment