Tuesday, December 16, 2025

कमबॅक निलेश साबळे, भाऊ कदमचं

शंकर मराठे - मुंबई, १६ डिसेंबर २०२५ : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणारे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेले निलेश साबळे आणि भाऊ कदम. ही जोडी पुन्हा झी टीव्ही मराठीवर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांचंही झी मराठीवर दणक्यात पुनरागमन होणार आहे.


महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलेले मराठमोळे चेहरे म्हणजे निलेश साबळे आणि भाऊ कदम. दोघेही आता झी मराठीवर कमबॅक करणार आहेत. झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...