Thursday, April 9, 2026
मृणाल ठाकूर व वरुण धवनचा बोल्ड अंदाज
शंकर मराठे - मुंबई, ९ एप्रिल २०२६ : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी 'है जवानी तो इश्क होना है' या बहुचर्चित चित्रपटावरून मनोरंजन विश्वात चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटातील एक अत्यंत खास पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. या नव्या लूकमध्ये वरुण धवन हा प्रतिभावान अभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्यासोबत अतिशय रोमँटिक अंदाजात पोझ देताना स्पष्टपणे दिसत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment