शंकर मराठे - मुंबई, १० नोव्हेंबर २०२५ : गोंधळ सिनेमाचे ५६ व्या International Film Festival Of India (IFFI) मध्ये ऑफिशियल सिलेक्शन!!
“मराठी मातीच्या संस्कृतीची, गोष्ट महाराष्ट्राच्या अभिमानाची...!” १४ नोव्हेंबर पासून प्रत्येक चित्रपटगृहात गाजणार परंपरेचा ‘गोंधळ’


No comments:
Post a Comment