शंकर मराठे - मुंबई, ५ नोव्हेंबर २०२५ : एका म्यानात २ तलवारी रहात नाहीत. मात्र एकाच नाही तर, कित्येक घरात "सासूबाई- सुनबाई" एकत्र नांदतात....? काही घरांमध्ये वादळ असतं तर, काही घरांमध्ये वादळापूर्वीची शांतता!!!!!
प्रत्येक नाण्याला जशा २ बाजू तशाच सासू - सुनेच्या नात्यालाही २ बाजू! ज्याचा छापा किंवा काटा… त्याचीच पहिली खेळी! हा छापा - काट्याचा खेळ हीच सासू सुनेच्या नात्याची खरी गंमत. २ बाजू असलेल्या अस्सल नाण्याची आणि सासू- सुनेच्या अस्सल नात्याची आजची गोष्ट म्हणजे , “अगंअगं सूनबाई काय म्हणतांय सासूबाई”!!

No comments:
Post a Comment