Wednesday, November 5, 2025

कॉमेडी सिनेमा ‘लास्ट स्टॉप खांदा’



शंकर मराठे - मुंबई, ६ नोव्हेंबर २०२५ : प्रत्येक जनरेशनला रिलेट होणारी, गोष्ट आपलीशी वाटणारी!कॉमेडी सिनेमा ‘लास्ट स्टॉप खांदा’ २१ नोव्हेंबर पासून सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. सिनेमातील कलाकार शर्मेश बेटकर, निखिल बने, प्रभाकर मोरे, धनश्री कडगावकर व इतर आहेत.


 

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...