Friday, November 7, 2025

डबल रोल मध्ये अभिनेत्री रुपाली भोसले

शंकर मराठे - मुंबई, ७ नोव्हेंबर २०२५ : स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेत अभिनेत्री रुपाली भोसले तेजस्विनी आणि मनस्विनी या एकसारख्या दिसणाऱ्या दोन्ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आयुष्यात पहिल्यांदा ती डबल रोल साकारणार आहे. 




No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...