शंकर मराठे - मुंबई, १३ फेब्रुवारी २०२६ : बॉलीवूडमधील कलाकार आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी आणि त्यामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जायला तयार असतात. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री विद्या बालन. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या विद्याने 'द डर्टी पिक्चर' या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. या चित्रपटात तिने दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिता यांची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर हुबेहूब वटवण्यासाठी विद्याने केवळ आपल्या लूकवरच काम केले नाही, तर अशा काही गोष्टी अंगीकारल्या ज्या तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आव्हानात्मक ठरल्या. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी विद्या बालनला सिगारेट ओढण्याचे व्यसन जडले होते, जे चित्रपट संपल्यानंतरही बराच काळ तिला सोडता आले नाही.
Friday, February 13, 2026
विद्या बालनला जडले होते व्यसन ...

Subscribe to:
Post Comments (Atom)
जिनिलीया देशमुखचा मराठमोळा व पारंपरिक शृंगार
शंकर मराठे - मुंबई, २२ एप्रिल २०२६ : १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आणि रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिवाज...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment