Monday, March 23, 2026

नवी वेबसीरिज 'हे काय नवीन?' ३१ मार्चला येणार प्रेक्षकांच्या भेटीला


शंकर मराठे - मुंबई, २३ मार्च २०२६ : मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक पसंतीची आणि लोकप्रिय जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. पूर्वी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'आणखी काय हवं?' या वेबसीरिजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्याच यशाच्या पावलावर पाऊल ठेवत आता त्यांची 'हे काय नवीन?' नावाची आणखी एक नवी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या बहुचर्चित वेबसीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...