Tuesday, March 31, 2026

'धुरंधर २' चे कलेक्शन १४०० कोटींच्या उंबरठ्यावर


शंकर मराठे - मुंबई, १ एप्रिल २०२६ : अभिनेता रणवीर सिंहच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने प्रदर्शनानंतर हया आठवड्यात आपली सर्वात मोठी घसरण पाहिली. चित्रपटाने आतापर्यंत तुफान कमाई केली असली तरी, ह्या आठवड्यात यामध्ये ६२.८% ची घट झाली आहे. असे असूनही, जगभरात 'धुरंधर २' चे कलेक्शन आता १४०० कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. 

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...