Monday, March 23, 2026
३० मार्चला येणार प्रेक्षकांच्या भेटीला "आनंदी"
शंकर मराठे - मुंबई, २३ मार्च २०२६ : स्टार प्रवाहवर 'आनंदी' नावाची नवीन मालिका ३० मार्च २०२६ पासून दररोज रात्री ९:३० वाजता सुरू होत आहे. या मालिकेतून नायिकेचा संघर्षाचा आणि आनंदी राहण्याचा प्रवास पाहायला मिळेल. यामध्ये समीर धर्माधिकारी, अरुण नलावडे व नुपूर जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment