Monday, March 2, 2026

होळीच्या दिवशी गोपाळ ने दिला लालीला दगा, आता लाली कोणाचा जीव घेणार?

 

शंकर मराठे - मुंबई, २ मार्च २०२६ : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस मधला अध्याय फारच रोमांचक वळणावर पोहोचली आहे. होळीच्या दिवशी लाली गोपाळ व शालिनी चे प्रेम प्रकरण बघते व लाली समजून गेली आहे की पुन्हा एक वेळ गोपाळ ने दगा दिला आहे.

लाली आता येणाऱ्या एपिसोड मध्ये कोणाचा जीव घेईल, ह्या बद्दल नक्कीच उत्सुकता लागली आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...