शंकर मराठे - मुंबई, ९ एप्रिल २०२६ : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली 'मटका किंग' ही वेब सिरीज लवकरच प्राइम व्हिडिओवर येत आहे. ही वेब सिरीज आपल्याला ६० च्या दशकातील मुंबईत घेऊन जाते. एका सामान्य कापूस व्यापाऱ्याचा 'मटका किंग' बनण्यापर्यंतचा थरारक प्रवास यात पाहायला मिळेल.
विजय वर्मासोबतच सई ताम्हणकर, कृतिका कामरा, गुलशन देवैया आणि आदित्य श्रीवास्तव यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

No comments:
Post a Comment