Thursday, July 16, 2026

कल्याण मध्ये ह्या मराठी अभिनेत्री ने सुरू केले रेस्टॉरंट


शंकर मराठे - मुंबई, १६ जुलै २०२६ : अभिनेत्री माधवी निमकर आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आली आणि आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. अभिनयासोबतच तिची फिटनेस, डाएट आणि योगासनांची शिस्तही नेहमीच चर्चेत असते.

आता माधवीने अभिनय क्षेत्रासोबतच उद्योजकतेतही पाऊल टाकलं आहे. कल्याण येथे तिने "कल्याणमस्तु" या नव्या रेस्टॉरंटची सुरुवात केली आहे.

या उद्घाटन सोहळ्यासाठी माधवीच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी आणि अभिनेत्री वनश्री पांडे, तन्वी पालव आणि समीधा गुरु या खास उपस्थित राहून माधवीच्या आनंदात सहभागी झाल्या.

मग तुम्ही कधी भेट देताय माधवीच्या "कल्याणमस्तु"ला? 

॥ कल्याणमस्तु ॥

आनंदी गोपाळ बिल्डिंग, शॉप क्र. ९ & १०, Apex हॉस्पिटल समोर, पारनाका, कल्याण (पश्चिम), महाराष्ट्र – ४२१३०१.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...