शंकर मराठे - मुंबई, ९ नवंबर २०२५ : बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. ही मराठी अभिनेत्री म्हणजेच रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटातील निशा म्हणजेच अभिनेत्री जिया शंकर होय. जिया शंकर हिचं आडनाव आहे गवळी. जियाने तिच्या अभिनयाचा प्रवास दाक्षिणात्य चित्रपटातून केला होता. पुढे हिंदी मालिकेनंतर तिला वेड चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. जिया शंकर अहान शेट्टीला डेट करत असल्याचा चर्चा आहेत. अनेकदा जिया परदेशात तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जात असते पण तिने अजूनही त्याला समोर आणण्याचे टाळले आहे. हा अहानच आहे की दुसरा कोणी यावर ती लवकरच शिक्कामोर्तब करणार आहे.
Sunday, November 9, 2025
मराठी अभिनेत्री डेट करतेय सुनील शेट्टीच्या मुलाला
शंकर मराठे - मुंबई, ९ नवंबर २०२५ : बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी मराठी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. ही मराठी अभिनेत्री म्हणजेच रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटातील निशा म्हणजेच अभिनेत्री जिया शंकर होय. जिया शंकर हिचं आडनाव आहे गवळी. जियाने तिच्या अभिनयाचा प्रवास दाक्षिणात्य चित्रपटातून केला होता. पुढे हिंदी मालिकेनंतर तिला वेड चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. जिया शंकर अहान शेट्टीला डेट करत असल्याचा चर्चा आहेत. अनेकदा जिया परदेशात तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जात असते पण तिने अजूनही त्याला समोर आणण्याचे टाळले आहे. हा अहानच आहे की दुसरा कोणी यावर ती लवकरच शिक्कामोर्तब करणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment