Saturday, November 8, 2025

स्वानंदी-समरच्या डोक्यावर पडल्या अक्षता...

 

शंकर मराठे - मुंबई, ८ नोव्हेंबर २०२५ : नाही-नाही म्हणत अखेरीस स्वानंदी-समरच्या डोक्यावर पडल्या अक्षता...स्वानंदी आणि समरचे लग्नातले सुंदर क्षण!

तरी बघायला विसरू नका 'वीण दोघांतली ही तुटेना' महाविवाह सोहळा सोमवार- शनिवार संध्याकाळी ७:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...