Monday, November 3, 2025

अभिनेत्री श्रद्धा कपूर बनली विठाबाई नारायणगावकर

 


शंकर मराठे - मुंबई, ३ नोव्हेंबर २०२५ : डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांच्या बायोपिक "विठा" मध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य रोल साकारत आहे.


लक्ष्मण उतेकर आता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी डांसर विठाबाई नारायणगावकर यांची बायोपिक बनवित आहे व ह्या सिनेमात श्रद्धा कपूर विठाबाईची मुख्य भूमिका साकारत आहे. ह्या सिनेमाच्या चित्रिकरणला सुरूवात झाली आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...