शंकर मराठे - मुंबई, ३ नोव्हेंबर २०२५ : मराठी कला क्षेत्रात खाष्ट सासूच्या भूमिका गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे आज वृद्धापकाळाने ८५ व्या वर्षी निधन झाले आहे. खट्याळ सासू नाठाळ सून, , उंबरठा, नवरी मिळे नवऱ्याला अशा अनेक कलाकृतीतून त्यांनी सजग अभिनयाची छाप सोडली होती. दया डोंगरे गेली अनेक वर्षे प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनय क्षेत्रापासून दूर होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीत मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment