Thursday, February 19, 2026

कसा वाटला गौतमी पाटीलचा उखाणा ?

 


शंकर मराठे - मुंबई, १९ फेब्रुवारी २०२६  : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे आणि चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे – खरंच का महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार राऊत आणि महाराष्ट्राची नृत्यांगना गौतमी पाटील विवाहबंधनात अडकले? नव्या संगीतमय अल्बम गाण्यासाठी व्हिडिओमध्ये दोघेही नवरा-नवरीच्या वेशात दिसत आहेत आणि लग्नानंतर उखाणा घेताना त्यांची केमिस्ट्री पाहून अनेकांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षावही केला आहे.

गौतमी पाटील ने देखील एका नव्या नवरी सारखा उखाणा घेतला आहे.

ना वायफाय ना इंटरनेट 

गच्चीवर झाली आमची पहिली भेट

ओमकार रावांचे नाव घेते 

आमची जोडी एकदम परफेक्ट 

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...