Friday, February 13, 2026

महाशिवरात्रीच्या निमित्तानं अमृता फडणवीस यांचा 'शंभू रे' म्युझिक अल्बम


शंकर मराठे - मुंबई, १३ फेब्रुवारी २०२६  : महादेवाला समर्पित असलेला सण महाशिवरात्री येत्या रविवारी १५ फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त गायिका अमृता फडणवीस यांचं नवं गाणं यूट्यूबवर रिलीज करण्यात आलंय. टी-सीरिज प्रस्तुत, भावस्पर्शी अमृता फडणवीस त्यांचं नवं भक्तिगीत “शंभू रे” सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. भगवान शिवजींना अर्पण केलेले एक हृदयस्पर्शी भजन असून भक्तीच्या मुळाशी रुजलेले आणि मनापासूनच्या संगीत अभिव्यक्तीने अधिक उंचावलेले हे गीत शिवभक्तीचा कालातीत सार पकडते आणि शांतता, सामर्थ्य आणि आध्यात्मिक स्थैर्य जागवते, असं म्हणायला हरकत नाही. 

महाशिवरात्री निमित्त प्रदर्शित झालेलं हे भजन भगवान शिवजींना अर्पण केलेले असून मनाला शांती देणारे आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...