Saturday, February 14, 2026

अभिनेत्री भूमी पेडणेकरची बॉलिवूडमधील व्यथा


शंकर मराठे - मुंबई, १४ फेब्रुवारी २०२६  : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही तिच्या हटके आणि दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. ग्लॅमरस भूमिकांऐवजी नेहमीच आशयघन विषयांना प्राधान्य देणाऱ्या या अभिनेत्रीने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे.

भूमी पेडणेकर केवळ पैशांसाठी न पटणाऱ्या भूमिका करण्यापेक्षा, ज्या भूमिकेतून समाधान मिळेल अशाच प्रोजेक्ट्सना होकार देण्यावर ठाम आहे. तिने घेतलेल्या या धाडसी निर्णयांचे आणि भूमिकेवर असलेल्या निष्ठेचे सध्या कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...