Sunday, March 22, 2026

त्या गावात नेमकं काय घडलंय ?


शंकर मराठे - मुंबई, २२ मार्च २०२६ : गावात घडणाऱ्या घटनांमागचं गूढ रहस्य आणि सत्य शोधाचा प्रवास सुरू झालाय ! सालबर्डी हा मराठी सिनेमा १७ एप्रिल पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. सत्य घटनेमागील सत्य काय आहे, हे तर हा मराठी सिनेमा पाहूनच दर्शकांना त्या गावात नेमकं काय घडलंय, हे नक्की समजेल.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...