Tuesday, March 3, 2026

लालीच्या पहिल्या रंगपंचमीत काय घडणार?


शंकर मराठे - मुंबई, ४ मार्च २०२६ : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस मधला अध्याय मध्ये सध्या होळीचा एपिसोड सुरू आहे व ह्या मालिकेच्या कथानकात गोपाळ व लालीची पहिली रंगपंचमी साजरी होणार आहे. एवढेच काय तर होळीच्या रात्री लालीला गोपाळ व शालिनीचे प्रेम प्रकरण समजते व त्यानंतर लाली शालिनीला जबरदस्त मारझोड करत चांगलीच समज देते. आता लाली पूर्णपणे समजून गेली आहे की पुन्हा एक वेळ गोपाळ ने दगा दिला आहे.

होली नंतर आता येणाऱ्या एपिसोड मध्ये गोपाळ व लालीच्या पहिल्या रंगपंचमीत काय घडणार? गोपाळ लाली बरोबर रंगपंचमी खेळणार की शालिनी बरोबर ? ह्या बद्दल नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

No comments:

Post a Comment

जिनिलीया देशमुखचा मराठमोळा व पारंपरिक शृंगार

शंकर मराठे - मुंबई, २२ एप्रिल २०२६ : १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आणि रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिवाज...