Friday, April 3, 2026

स्वानंदी देत आहे समरला योगाचे धडे


शंकर मराठे - मुंबई, ४ एप्रिल २०२६ : झी मराठीवरील वीण दोघातली ही तुटेना मालिकेच्या सेटवर स्वानंदी  समरला योगाचे धडे देत आहे. सेटवर ह्या चित्रिकरणाच्या वेळी फारच धम्माल मस्तीचे वातावरण निर्माण झाले होते.


No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...