Monday, April 6, 2026

रितेशसोबत अभिषेक बच्चनची मैत्री


शंकर मराठे - मुंबई, ६ एप्रिल २०२६ : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपट ‘राजा शिवाजी’बद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की, हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत खास अनुभव आहे. रितेश देशमुख यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट बनवण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून होते. ते पुढे म्हणाले की, रितेशसोबत त्यांची ओळख जवळपास २५ वर्षांपूर्वी झाली. लातूरमध्ये ‘जमीन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांची पहिली भेट झाली आणि तिथूनच मैत्रीची सुरुवात झाली.



No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...