Thursday, May 21, 2026
ह्या अभिनेत्याने ३० मिनिटांत उरकले होते लग्न
शंकर मराठे - मुंबई, २१ मे २०२६ : बॉलिवूडचे 'झकास' आणि सदाबहार अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल नेटवर्किंग साइटवर जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. १९ मे २०२६ रोजी ते त्यांच्या लग्नाचा ४२ वा वाढदिवस साजरा केला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, त्यांचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने आणि कोणत्याही थाटामाटाशिवाय अवघ्या ३० मिनिटांत पार पडले होते. त्यांच्या लग्नात कोणताही मोठा समारंभ, 'बँड बाजा' किंवा गाजावाजा नव्हता. केवळ दोन्ही कुटुंबांतील जवळचे नातेवाईक, आई-वडील आणि काही खास मित्र यांच्या उपस्थितीत त्यांनी सुनीता यांच्यासोबत सात फेरे घेतले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’
शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment