Tuesday, May 26, 2026

डिंपलची एंट्री देवमाणूस मध्ये


शंकर मराठे - मुंबई, २६ मे २०२६ : देवमाणूस - मधला अध्याय' या झी मराठीवरील मालिकेत डिंपल ह्या कैरेक्टरची जबरदस्त एंट्री पहायला मिळणार आहे. डिंपल चे कैरेक्टर मागच्या देवमाणूस २ मध्ये दणकेबाज होतं आणि आता देखील दणकेबाज असणार ह्यात तर काही शंकाच नाही.

सध्या चालू सलेल्या मालिकेच्या कथानकानूसार देवळात लाली व गोपाळ असताना डिंपलची एंट्री होते व डिंपल गोपाळला डॉक्टर अशी हाक मारत पळत पळत मिठी मारते व आता पुढे काय होणार ? ते तुम्ही मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये पहा.

दैवमाणूस मधला अध्याय मालिका झी मराठीवर दररोज रात्री १०.१५ वाजता प्रसारित होते.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...