Monday, May 18, 2026

प्राजक्ता माळी लाल गाऊन मध्ये कान्स चित्रपट महोत्सवात


शंकर मराठे - मुंबई, १८ मे २०२६ : जागतिक स्तरावर सिनेमाचा सर्वांत मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या फ्रान्स मधील ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये सध्या मराठी सिनेसृष्टीचा डंका पाहायला मिळत आहे. या प्रतिष्ठित महोत्सवात महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपली विशेष उपस्थिती नोंदवत आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सोहळ्यासाठी प्राजक्ता माळी हिने एका गडद लाल रंगाच्या ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊनची निवड केली होती. या स्टायलिश आणि ग्लॅमरस वेशभूषेत ती अत्यंत सुंदर दिसत आहे.



No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...