Friday, July 3, 2026
आमिर खान 5 जुलैला लग्न करतोय
शंकर मराठे - मुंबई, ३ जुलै २०२६ : 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान याने अखेर स्वतः माध्यमांसमोर येत आपल्या तिसऱ्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ६१ वर्षांचा आमिर खान त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत ५ जुलै रोजी एका छोटेखानी घरगुती समारंभात लग्नगाठ बांधणार आहे. दोन्ही पूर्व पत्नींशी घटस्फोट झाल्यानंतर आता आमिरच्या आयुष्यात नवीन इनिंग सुरू होणार असून, या लग्नाची बॉलिवूड वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’
शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment