शंकर मराठे - मुंबई, ४ जुलै २०२६ : मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानच्या घरी मात्र लग्नाची जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येते.
अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ६१ वर्षांचा आमिर खान त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत ५ जुलै रोजी एका छोटेखानी घरगुती समारंभात लग्नगाठ बांधणार आहे. दोन्ही पूर्व पत्नींशी घटस्फोट झाल्यानंतर आता आमिरच्या आयुष्यात नवीन इनिंग सुरू होणार आहे.

No comments:
Post a Comment