शंकर मराठे - मुंबई, ८ जुलै २०२६ : "केवळ अभिनय आणि नृत्यच नाही, तर 'फुलवंती' सारखा भव्य चित्रपट पडद्यावर आणून तू सिद्ध केलंस की मराठी सिनेसृष्टीत स्त्री निर्मातीचा थाट कसा असावा!" ... म्हणून निर्माती म्हणून उभी राहिले! प्राजक्ता माळीनं सांगून टाकलं 'फुलवंती ...
प्रकाशित बातमीनुसार, एका गुरुजींनी प्राजक्ताला तिच्या वाढदिवशी पिवळ्या रंगाचा खाद्यपदार्थ दान करण्याचा सल्ला दिला होता. योगायोगाने तिच्या ड्रायव्हर काकांनी साताऱ्यात फरसाणचा कारखाना सुरू केला होता. त्यामुळे तिने दरवर्षी तिच्या वाढदिवसाला 'हास्यजत्रा'च्या सेटवर प्रत्येकी अर्धा किलो फरसाण वाटायला सुरुवात केली. येथूनच तिचे नाव 'फरसाण गर्ल' पडले.

No comments:
Post a Comment