Tuesday, July 7, 2026

शिवानी सोनार "तारिणी" भूमिकेबद्दल काय सांगते?


शंकर मराठे - मुंबई, ७ जुलै २०२६ : झी मराठीवर सुरू असलेली ‘तारिणी’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती तारिणी ही भूमिका साकारत आहे. तिचा डॅशिंग अंदाज सर्वांनाच आवडत असल्याचे पाहायला मिळते.

अभिनेत्री शिवानी सोनार सांगते की माझ्या खऱ्या आयुष्यात माझ्यावर वर्दीचे संस्कार झाले आहेत. माझे वडील आणि आजोबा पोलिस दलात होते, त्यामुळे अंडरकव्हर कॉप 'तारिणी' ही भूमिका साकारताना प्रचंड अभिमान वाटत आहे.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...