Friday, July 24, 2026
अभिनेता सुबोध भावे यांनी ह्या भूमिकेसाठी कोणतेही मानधन घेतले नाही
शंकर मराठे - मुंबई, २४ जुलै २०२६ : अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा एका अध्यात्मिक आणि ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रीलस्टार अथर्व सुदामे याच्या शॉर्ट फिल्म मध्ये सुबोध भावे 'श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज' यांची भूमिका साकारताना दिसत आहे. या शॉर्ट फिल्मचा पहिला लूक आणि त्यामागील भावूक प्रवास अथर्व सुदामेने सोशल मीडियावर शेअर केला असून, सुबोध भावेचा गोंदवलेकर महाराजांच्या रूपातील लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या चांगल्या कामासाठी अभिनेता सुबोध भावे यांनी कोणतेही मानधन घेतले नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’
शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment