शंकर मराठे - मुंबई, १० जानेवारी २०२६ : झी मराठीवर १९ जानेवारी २०२६ पासून दररोज संध्याकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या 'शुभ श्रावणी' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र, अभिनेत्री वल्लरी विराजने नुकताच खुलासा केला आहे की, या मालिकेच्या प्रोमो आणि सुरुवातीच्या भागांच्या शूटिंग दरम्यान तिचा अपघात झाला. या अपघातात तिच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून तिला फ्रॅक्चर बँडेज बांधावे लागले आहे. ह्याबद्दल वल्लरीने सांगितले की, मालिकेचे शूटिंग कोल्हापूरमध्ये सुरू होते. एका सीनच्या वेळी तिचा अपघात झाला, ज्यामध्ये तिच्या खांद्याला मार लागला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास
शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment