महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण लोककलाविश्वाचा गौरव आहे.
Sunday, January 25, 2026
ज्येष्ठ तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार
शंकर मराठे - मुंबई, २५ जानेवारी २०२६ : लोककलेचा वारसा जपणाऱ्या तमाशा कलाकारांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे. दीर्घकाळ उपेक्षित राहिलेल्या तमाशा या लोककलेला पहिल्यांदाच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणे म्हणजे कलेप्रती असलेल्या समर्पणाला आणि संघर्षाला मिळालेली लोकमान्यता आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
जिनिलीया देशमुखचा मराठमोळा व पारंपरिक शृंगार
शंकर मराठे - मुंबई, २२ एप्रिल २०२६ : १ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आणि रितेश देशमुख याने दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिवाज...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : बिहार की राजधानी में रंगमंच की विधा को नई ऊंचाइयों पर ले जाते हुए नाट्य संस्था 'दस्तक' द्वारा...
-
शंकर मराठे - मुंबई, १८ डिसेंबर २०२५ : मराठी प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा चित्रपट येत्या न...
-
शंकर मराठे - मुंबई, १९ दिसंबर २०२५ : फिल्म बजरंगी भाईजान में मुन्नी बनकर देशभर का दिल जीतने वाली हर्षाली मल्होत्रा एक बार फिर सुर्खियों में ...

No comments:
Post a Comment