Wednesday, March 4, 2026

देवमाणूस मध्ये रंगपंचमी कशी बनते रक्त पंचमी?


शंकर मराठे - मुंबई, ४ मार्च २०२६ : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस मधला अध्याय मध्ये होळी नंतर रंगपंचमीचा विशेष एपिसोड सुरू झाला आहे. मालिकेच्या कथानकानुसार गोपाळ लालीला सांगतो की आपली पहिली रंगपंचमी आहे व विशेष रंगपंचमी साजरी करणार आहे.

रंगपंचमीच्या एपिसोड मध्ये गोपाळ लाली बरोबर रंगपंचमी खेळणार की शालिनी बरोबर. ही रोमांचकारी घटना घडल्यानंतर आता पुढे लाली शालिनीला जीवे मारायला जाते व लालीची रंगपंचमी रक्त पंचमी कशी बनते ?

मालिकेच्या कथानकात पुढे नवीन ट्विस्ट येणार आहे, ह्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मालिका देवमाणूस मधला अध्याय पाहणं महत्त्वाचं आहे.

No comments:

Post a Comment

स्वामीचा "देऊळ बंद २" मध्ये दुचाकीवरून प्रवास

शंकर मराठे - मुंबई, १६ एप्रिल २०२६ : बहुप्रतिक्षित "देऊळ बंद २" च्या प्रदर्शनाची २१ मे २०२६ ही तारीख गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात...