Friday, May 8, 2026

७५ वर्षांचा अवलिया कलाकार


शंकर मराठे - मुंबई, ९ मे २०२६ : २१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'देऊळबंद २' या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणतात की, मोहन जोशी हे मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीला मिळालेलं एक खरं 'सोनं' आहेत. ते एक असे अवलिया कलाकार आहेत ज्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षीही या चित्रपटासाठी जे काम केलं आहे, ते थक्क करणारं आहे. या वयातही त्यांचा उत्साह आणि अभिनयावरची पकड तशीच कायम आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना मोहन जोशींच्या आजवरच्या सर्वात सुंदर कामाची आणि अभिनयाची नोंद पाहायला मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

कल्पना पटवारी की ७ गीतों की ‘छठ गीतमाला’

शंकर मराठे - मुंबई, ६ नवंबर, २०२६ : छठ महापर्व के अवसर पर लोकगायिका कल्पना पटवारी ७ छठगीतों की विशेष ‘छठ गीतमाला’ लेकर आ रही हैं। इस संगीतमय...